RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
बेंजामिन नेतन्याहू, मराठी बातम्या FOLLOW Benjamin netanyahu, Latest Marathi News
उत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर मंगळवारी तीन हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले. ...
"विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे." ...
इस्रायलमध्ये जे घडले, ते भारतासारखा कोणताही सुसंस्कृत देश सहन करू शकत नाही. यामुळे मला आशा आहे की, अशा प्रकारचे प्रस्ताव पुन्हा आणले जाणार नाही.' ...
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचं म्हटलं आहे. हा टप्पा नक्कीच मोठा आणि अडचणींनी भरलेला असेल पण आमचं सैन्य मागे हटणार नाही. ही फक्त सुरूवात आहे. ...
६,५०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, १,४०० नागरिकांचा इस्रायलमध्ये मृत्यू, २२४ जण हमासने ठेवले ओलिस ...
Israel Hamas War : बेंजामिन नेतन्याहू यांनी देश आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे आणि गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी केली जात आहे असं सांगितलं. ...
मानवतावादी हेतूंसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे इस्रायलने पालन करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे नमूद केले आहे. ...
JoeBiden In Israel: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे. ...