lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिकारी

भिकारी

Beggar, Latest Marathi News

गरीब मुलीला पैसे दिल्यानंतर, मुलगाही काजोलच्या गाडीकडे धावला अन्…; पाहा VIDEO - Marathi News | After paying the poor girl, the boy also ran towards Kajol's car but kajol not giving money Watch the VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरीब मुलीला पैसे दिल्यानंतर, मुलगाही काजोलच्या गाडीकडे धावला अन्…; पाहा VIDEO

हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स काजोलला चांगलेच ट्रोल करत आहेत. ...

पुंडलिकाच्या पायथ्याशी सापडली चिमुकली, भीक मागून जगणारी तरुणी बनली माऊली - Marathi News | small girl found at the foot of Pundalik, Mauli became a young woman living on begging in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुंडलिकाच्या पायथ्याशी सापडली चिमुकली, भीक मागून जगणारी तरुणी बनली माऊली

छोट्या मुलीचे पालनपोषण न करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती नदी पात्रालगत चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराजवळ तिला सोडून गेले ...

पाटी-पेन्सील धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा... - Marathi News | When the hands holding pencils start begging ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकमल, श्याम चौकात बालकांचा ठिय्या, पालकांचेही भिक्षेसाठी बळ

औरंगाबादेत अलीकडेच भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपासून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आहे. परंतु, अमरावतीत लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे ...

बाल भिकाऱ्यांचे पालक शोधणार; बालकल्याण समिती राबविणार 'मुस्कान' अभियान - Marathi News | Will find parents of child beggars; Child Welfare Committee to implement 'Muskan' campaign in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाल भिकाऱ्यांचे पालक शोधणार; बालकल्याण समिती राबविणार 'मुस्कान' अभियान

या मोहिमेत काही मुलांचे आई - वडील सापडले नाहीत तर त्यांना बालगृहात दाखल केले जाणार ...

बेघर, भिकारी यांनीही देशासाठी काम करावे - उच्च न्यायालय - Marathi News | Homeless beggars should also work for the country - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेघर, भिकारी यांनीही देशासाठी काम करावे - उच्च न्यायालय

मुंबईतील बेघर, भिकारी यांना एनजीओद्वारे सीलबंद अन्न वाटले जाते, तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिनही पुरवण्यात येतात, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आणखी आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले.      ...

Beggar Free Mumbai: मुंबईत आता भिकारी दिसणार नाहीत! मुंबई पोलिसांनी सुरू केली मोठी मोहीम - Marathi News | mumbai police started beggar free mumbai campaign vishwas nangare patil writes letter to all police stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Beggar Free Mumbai: मुंबईत आता भिकारी दिसणार नाहीत! मुंबई पोलिसांनी सुरू केली मोठी मोहीम

Beggar Free Mumbai Campaign By Mumbai Police: मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. ...

पती भिकारी असला तरी, पत्नीला द्यावा लागेल देखभालीचा खर्च  - Marathi News | Even if the husband is a beggar, the wife has to pay maintenance expenses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती भिकारी असला तरी, पत्नीला द्यावा लागेल देखभालीचा खर्च 

योग्य कागदपत्रे दाखविल्याशिवाय पतीला दरमहा ५० हजारांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते, असे गृहीत धरले जाऊ शकत नाही. ...

फाड, फाड इंग्रजी! IIT पासआऊट वृद्ध गल्लोगल्ली भीक मागताना दिसला; विचारताच धक्का बसला - Marathi News | Fluent English! IIT pass out old man seen begging; shocked when asked about him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फाड, फाड इंग्रजी! IIT पासआऊट वृद्ध गल्लोगल्ली भीक मागताना दिसला; विचारताच धक्का बसला

IIT Pass out Begger in Gwalior: योगायोग म्हणजे गेल्याच महिन्यात ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला पोलिसांना एक भिकारी दिसला. थंडीत कुडकुडणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी मदतीचा हात दिला. तो त्यांचाच बॅचमेट असल्याचे समजले होते. ...