लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

सोशल मीडियापासून सावधान;फेसबुकवर मुलीसोबत फ्रेंडशिप,प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार - Marathi News | Beware of social media; friendship with girl on Facebook, love drama and kidnapping and raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियापासून सावधान;फेसबुकवर मुलीसोबत फ्रेंडशिप,प्रेमाचे नाटक अन पळवून नेऊन अत्याचार

आरोपी सतत सिमकार्ड बदलत असे, त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लावणे अडचणीचे ठरत होते. ...

बीडमधील कोट्यावधी रुपयांच्या जलयुक्त घोटाळ्यात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक - Marathi News | Three retired agricultural supervisors arrested in Beed Jalyukata Shivar Scam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील कोट्यावधी रुपयांच्या जलयुक्त घोटाळ्यात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक

Jalyukata Shivar Scam: याप्रकरणी २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. ...

ट्रॅक्टर-पिकअपच्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू;मुलीसह तिघे जखमी - Marathi News | Father-Son killed in tractor-pickup accident; three injured, including daughter | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टर-पिकअपच्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू;मुलीसह तिघे जखमी

गेवराईतील राक्षसभुवन रोडवरील रात्री 11 वाजेची घटना ...

चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास - Marathi News | Looted worth Rs 1.25 lakh in front of the bank in broad daylight | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास

अंबाजोगाईत कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा ...

वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले - Marathi News | Beed Collectors admitted that sonography centers were neglected in Covid time | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त वक्तव्य; कोवीडमध्ये सोनोग्राफी सेंटर्सकडे दुर्लक्ष झाल्याचे कलेक्टरांनी मान्य केले

बीड जिल्ह्यात सध्या १ हजार मुलांमागे ९४७ मुली आहेत. यातही पाटोदा, शिरूर, केज व परळी तालुक्यातील प्रमाण तर खुपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ...

ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत - Marathi News | Man arrested for robbing relatives of patients In Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओळख दाखवत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटायचा; नंतर हातचलाखीने लुटणारा भामटा अटकेत

ओळख असल्याचा बहाणा करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत लुटायचा ...

फोटो काढण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडीओत अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | rape in the studio of a minor girl who went to take photos; two were charged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फोटो काढण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टुडीओत अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

आरोपीने अत्याचाराची वाच्यता केल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी पिडीतेला दिली. ...

शोले स्टाइल आंदोलकांना प्रशासन कंटाळले; कार्यालयासमोरील झाडच तोडले - Marathi News | The administration got tired of the sholay style protesters; they cut down the tree in front of the Beed Collector office | Latest beed News at Lokmat.com

बीड :शोले स्टाइल आंदोलकांना प्रशासन कंटाळले; कार्यालयासमोरील झाडच तोडले

कार्यालयासमोर लिंबाचे मोठे झाड होते. या झाडावर चढून शोले स्टाइल आंदाेलने करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. ...