लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
बापरे... पांढरे केस? 'या' उपायांनी करा सुटका! - Marathi News | Tips to prevent premature grey hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बापरे... पांढरे केस? 'या' उपायांनी करा सुटका!

वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नव्हे तर त्वचेच्या आणि केसांच्याही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. ...

तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना? - Marathi News | Is your makeup damaging your eyes know how | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमचा मेकअप तुमच्या डोळ्यांना नुकसान तर पोहोचवत नाही ना?

वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. ...

लिपस्टिकच्या कलरवरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व! - Marathi News | What does your lip color or lipstick say about you | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :लिपस्टिकच्या कलरवरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व!

पन्नाशीनंतरही माधुरीच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात नवख्या अभिनेत्री - Marathi News | Madhuri dixit looks stylish and fashionable even at the age of fifty one | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पन्नाशीनंतरही माधुरीच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात नवख्या अभिनेत्री

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे लाखो तरूणांचा प्राण असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. माधुरीच्या एका फक्त हास्यानेच अनेक चाहते घायाळ होत असतात. ...

गालावर खळी पडण्याचं काय असतं कारण? जाणून घ्या - Marathi News | Why Do People Have Dimples? Know the reason | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :गालावर खळी पडण्याचं काय असतं कारण? जाणून घ्या

गालावर पडणारी खळी ही अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र असते. या खळीमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात दुप्पट भर पडते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ...

'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता - Marathi News | Affordable fashion brand clothes owned by bollywood Celebrity and cricketers | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता

जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, तेव्हा जास्तीत जास्त लोक ज्यांना फॉलो करतात ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी... मग तो सेलिब्रिटींचा रेड कारर्पेट लूक असो किंवा इव्हेंट लूक, जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लूक. ...

मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट' - Marathi News | Mens beauty products for looking handsome and smart | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मर्दोवाला ब्युटी फॉर्म्युला, 'हे' केल्यास दिसाल 'स्मार्ट'

महिलांप्रमाणेच पुरूषांचीही इच्छा असते की, आपण सुंदर दिसावं. पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले असून ते सतत आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात. ...

छोटे आणि कमजोर केस कॉफीच्या मदतीने करू शकता मजबूत! - Marathi News | Small and weak hair use coffee for better result | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :छोटे आणि कमजोर केस कॉफीच्या मदतीने करू शकता मजबूत!

कॉफी पिण्याचं प्रमाण हे शहरांमध्ये अधिक बघायला मिळतं. कॉफी प्यायल्याने डोकं शांत होतं आणि एनर्जी मिळते असं म्हटलं जातं. ...