लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ - Marathi News | Use of leftover marigold flower as a scrub and fertilizer for plants, How to reuse marigold flower?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देवाला वाहिलेली झेंडूची फुलं फेकू नका, सुकलेल्या फुलांचे २ भन्नाट उपयोग- त्वचा होईल सुंदर- मऊ

2 Best Re use of Marigold Flower: दसऱ्यासाठी आणलेली झेंडूची फुले उरली असतील किंवा तोरणामध्ये लावलेली फुलं सुकली असतील तर त्याचा असा मस्त उपयोग करा ...

केस खूप लवकर पिकायला लागले? मेहेंदी लावताना हा पदार्थ घाला, ३ महिने केस राहतील काळे - Marathi News | Solution For Grey Hairs : Natural Ingredients To Mix With Hair Henna Powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस खूप लवकर पिकायला लागले? मेहेंदी लावताना हा पदार्थ घाला, ३ महिने केस राहतील काळे

Solution For Grey Hairs : जर तुम्हाला दीर्घकाळ केस काळे ठेवायचे असतील तर मेहेंदीत एक चमचा हळद, मोहोरीचे तेल, मेथी पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ...

दसरा स्पेशल: आपट्याच्या पानांचे हे औषधी उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? सौंदर्यही उजळेल - Marathi News | Dasara Special: Benefits of apta pane, Use of aptyachi paane for health and beauty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दसरा स्पेशल: आपट्याच्या पानांचे हे औषधी उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? सौंदर्यही उजळेल

...

गरम पाण्याने आंघोळ करताना लक्षात ठेवा काही गोष्टी, नाहीतर त्वचाविकार लागतील मागे - गाठावा लागेल स्किन स्पेशालिस्ट... - Marathi News | Remember a few things while bathing with hot water, Right Way To Take Bath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाण्याने आंघोळ करताना लक्षात ठेवा काही गोष्टी, नाहीतर त्वचाविकार लागतील मागे - गाठावा लागेल स्किन स्पेशालिस्ट...

Effects of bathing with hot water everyday : गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपल्याला शारीरिक त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी, आंघोळ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात. ...

चेहरा काळपट-डल दिसतोय? 5 स्टेप्स-घरीच फेशियल करा, दसऱ्याला ग्लोईंग-सुंदर दिसेल चेहरा - Marathi News | Dussehra Special Fecial at Home : Easy fecial steps at home how to do fecial at home for dasara | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा काळपट-डल दिसतोय? 5 स्टेप्स-घरीच फेशियल करा, दसऱ्याला ग्लोईंग-सुंदर दिसेल चेहरा

Dussehra Special Fecial at Home (Ghari fecial kase karayche) : स्वंयपाकघरात उपलब्ध असणारे काही पदार्थ तुमचं काम सोपं करतील. ...

सणावाराला चेहऱ्यावर ग्लो हवा तर घरीच करा नैसर्गिक क्लिंजर; केमिकल्स वापरण्याची गरजच नाही - Marathi News | Know How to make Homemade face cleanser : If you want glow on your face during the festival, make a natural cleanser at home; No need to use chemicals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सणावाराला चेहऱ्यावर ग्लो हवा तर घरीच करा नैसर्गिक क्लिंजर; केमिकल्स वापरण्याची गरजच नाही

Know How to make Homemade face cleanser : विशेष खर्च न करता घरीच फेस वॉश तयार केल्यास चेहरा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते. ...

रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस - Marathi News | Ladoo For Hair Growth and Black Hairs : Ayurvedic Doctor Share Ways to prepare ladoo and hair oil for hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस

Ladoo For Hair Growth and Black Hairs : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते  ड्रायफ्रुट्स पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यामुळे शरीर निरोगी राहते. ...

लिपस्टीक शेडची निवड करताना लक्षात ठेवा २ गोष्टी, निवडा परफेक्ट लिपस्टिक, दिसाल नेहमीपेक्षा जास्त सुंदर... - Marathi News | Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion : Remember 2 things while choosing lipstick shade, you will look more beautiful than ever... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिपस्टीक शेडची निवड करताना लक्षात ठेवा २ गोष्टी, निवडा परफेक्ट लिपस्टिक, दिसाल नेहमीपेक्षा जास्त सुंदर...

Know How To Choose Perfect Lipstick shade according to Complexion and Occasion : स्पेसिफीक रंगांची निवड केल्यास तुमचा लूक तर चांगला दिसेलच पण तुम्ही सगळ्यांमध्ये छान उठूनही दिसाल... ...