लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
सचिननंतर दुसरा! पदार्पणातच १७ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉचे खणखणीत शतक - Marathi News | Second to Sachin! 17-year-old Mumbai's debut century in debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिननंतर दुसरा! पदार्पणातच १७ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉचे खणखणीत शतक

मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 'या' विक्रमाला घातली गवसणी - Marathi News | Rohit Sharma, who was named 'The Records' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 'या' विक्रमाला घातली गवसणी

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ...

आयसीसी क्रमवारीत विराटसेना नंबर वन, दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे - Marathi News | Back in the ICC rankings Virat Kohli, South Africa, behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी क्रमवारीत विराटसेना नंबर वन, दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे. ...

भारताची विजयी आघाडी, विश्वविजेत्या कांगारुंना धुतले - Marathi News | India's winning lead, winners of World Cup Kangaroo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी आघाडी, विश्वविजेत्या कांगारुंना धुतले

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय ...

विजयाचा ‘विराट’ रथ, कोहलीचे नेतृत्त्व लय भारी!, विराट सर्वच कर्णधारांपेक्षा सरस - Marathi News | Virat Kohli's leadership, Virat Kohli's leadership is huge, Virat wishes more than all captains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचा ‘विराट’ रथ, कोहलीचे नेतृत्त्व लय भारी!, विराट सर्वच कर्णधारांपेक्षा सरस

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीयांनी विक्रमांची बरसात केली. त्यात कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला. ...

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर विराट सेनेचा कब्जा, भारतानं मिळवला शानदार विजय - Marathi News | india australia series victory over virat kohli india has won spectacular victory | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर विराट सेनेचा कब्जा, भारतानं मिळवला शानदार विजय

इशांत शर्मा झाला नवा कर्णधार, दिल्लीच्या या खेळाडूच्या जागेवर लागली वर्णी - Marathi News | Insa Sharma became the captain of the new captain, Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशांत शर्मा झाला नवा कर्णधार, दिल्लीच्या या खेळाडूच्या जागेवर लागली वर्णी

भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माला कर्णधारपद मिळाले आहे. दिल्लीच्या धाकड फलंदाजाच्या जागेवर त्याची वर्णी लागली आहे. ...

2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट - Marathi News | For the first time since 2015, the Indian team went out all over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ झाला ऑल आऊट

कोलकाता वन-डे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारताला 50 षटकांत सर्वबाद 252 धावांत रोखलं. 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघावर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली.  ...