लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारत ‘अ’ची सरशी, न्यूझीलंड ‘अ’ संघावर एक डाव २६ धावांनी मात - Marathi News | India 'A' beat New Zealand 'A' by 26 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ‘अ’ची सरशी, न्यूझीलंड ‘अ’ संघावर एक डाव २६ धावांनी मात

फिरकीपटू कर्ण शर्मा व शहाबाज नदीम यांच्या फिरकी मा-याच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने मंगळवारी न्यूझीलंड ‘अ’ संघाचा एक डाव २६ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्यांच्या अनौपचारिक मालिकेत २-० ने सरशी साधली. ...

गौतमने बिनशर्त माफी मागितली, न कळवता केपीएल सामना खेळल्याचे प्रकरण - Marathi News | Gautam has asked for unconditional apology, not knowing about the KPL match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतमने बिनशर्त माफी मागितली, न कळवता केपीएल सामना खेळल्याचे प्रकरण

कर्नाटकचा आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतम याने बिनशर्त माफी मागितल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याचे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपविले आहे. ...

निवड समितीच्या निर्णयचा आदर करतो, टी-20 संघातून वगळल्यानंतर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया - Marathi News | After Ajit's exclusion from the Twenty20 squad, Ajinkya Rahane gave a comment about the selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीच्या निर्णयचा आदर करतो, टी-20 संघातून वगळल्यानंतर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया

सलग चार एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. चांगली कामगिरी करूनही रहाणेला संघातून डच्चू देण्यात आल्याने... ...

हार्दिक पांड्याचा षटकार त्या प्रेक्षकाला पडला महागात - Marathi News | The heart of the heartfelt Pandya fell to the observer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा षटकार त्या प्रेक्षकाला पडला महागात

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे. ...

बीसीसीआय राज्य संघटनांना आर्थिक मदत करणार, स्थानिक सामने खर्चासाठी हातभार, सीओएने पत्राद्वारे कळवले - Marathi News | BCCI approves the assistance of the State Organizations, contributed for the expenditure of the local matches, by COA letter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय राज्य संघटनांना आर्थिक मदत करणार, स्थानिक सामने खर्चासाठी हातभार, सीओएने पत्राद्वारे कळवले

सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) गुरुवारी राज्य संघटनांना स्थानिक स्पर्धांच्या आयोजनासाठी झालेला खर्च बीसीसीआयतर्फे प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविले. ...

IND vs AUS : अखेर ऑस्ट्रेलिया जिंकली! कांगारुंनी केला भारताचा 21 धावांनी पराभव - Marathi News | LIVE IND vs AUS: Mumbaikar Rohit-Rahane pair merged, India sealshift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अखेर ऑस्ट्रेलिया जिंकली! कांगारुंनी केला भारताचा 21 धावांनी पराभव

पहिल्या तीन वन-डे सामन्यात विराटसेनेसमोर निष्प्रभ ठरलेल्या कांगारुंनी चौथ्या वन-डेत भारताचा 21धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला विजय साजरा केला. ...

कांगारुंविरोधात असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडू - Marathi News | Rohit is the world's first player to win this title against Kangaroo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांगारुंविरोधात असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडू

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ...

हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा 'लय भारी' - कपिल देव - Marathi News | Hardy wrestling game is 'rhythm heavy' - Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा 'लय भारी' - कपिल देव

अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. ...