लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर - Marathi News | Shardul Thakur will miss Australia tour, away from cricket for 50 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार, 50 दिवस क्रिकेटपासून दूर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळालेल्या शार्दूल ठाकूरला दुखापतीमुळे 7 ते 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

...म्हणून धोनीच्या आयुष्यात विशाखापट्टणमचे विशेष स्थान - Marathi News | ... so special place of Visakhapatnam in Dhoni's life | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून धोनीच्या आयुष्यात विशाखापट्टणमचे विशेष स्थान

नवा शोध : अनिल कुंबळेने तयार केली फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट' - Marathi News | Anil Kumble The New ‘Bat Man’; Comes Up With Chip-Embedded Version To Help Players Better Their Game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा शोध : अनिल कुंबळेने तयार केली फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट'

भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यानेही असाच एक नवा शोध लावला आहे. इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंबळेने फलंदाजांसाठी 'पॉवर बॅट' तयार केली आहे.  ...

IND Vs WIN 2nd One Day : विशाखापट्टणमवर ऐतिहासिक भरारीसाठी 'विराट'सेना सज्ज - Marathi News | IND Vs WIN 2nd One Day: Indian Team ready for creat history at Visakhapatnam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 2nd One Day : विशाखापट्टणमवर ऐतिहासिक भरारीसाठी 'विराट'सेना सज्ज

IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येणार आहे. ...

मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Ishant Sharma returns to the ground; Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ

इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. ...

IND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण? कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Captain should be so; The BCCI's tweeted post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण? कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले. ...

विराटच्या निवृत्तीच्या विधानावर प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे उत्तर, म्हणाले... - Marathi News | Childhood coach Rajkumar Sharma reply on Virat kohli's retirement statement, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या निवृत्तीच्या विधानावर प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे उत्तर, म्हणाले...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 140 धावांची दणदणीत खेळी करून अनेक विक्रम मोडले. ...

IND Vs WIN 1st One Day : विराट कोहलीची या दिग्गजांच्या पंगतीत एन्ट्री - Marathi News | IND Vs WIN 1st One Day: Virat Kohli's complet 60th international hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 1st One Day : विराट कोहलीची या दिग्गजांच्या पंगतीत एन्ट्री

IND Vs WIN 1st One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. ...