IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग १४वी कसोटी मालिका जिंकली. न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीत भारताकडून ३७२ धावांनी हार मानावी लागली. ...
बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला. ...
Coronavirus: बीसीसीआयची ९० वी वार्षिक आमसभा शनिवारी येथे आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाचा नवा विषाणू omicron variant च्या वाढत्या प्रकोपामुळे भारतीय संघाला आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. ...
India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीला सुरू होण्यास आणखी वेळ लागणार आहे. मॅच रेफरी आणि इतर सदस्यांनी तिसऱ्यांदा खेळपट्टीची पाहणी केली आहे. ...
IND vs SA, Omacron variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फटका भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही बसण्याची शक्यता आहे. तसेच हा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. ...