लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS 3rd Test : Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Boom ... Boom ... Jasprit Bumrah trash Australia, create many records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : Boom...Boom... बुमरासमोर कांगारूंची शरणागती, विक्रमांचा पाऊस

IND vs AUS 3rd Test: जसप्रीत बुमराच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. ...

IND vs AUS 3rd Test : फिरकीपटू रवींद्र जडेजाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadeja's Wicket's half century against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : फिरकीपटू रवींद्र जडेजाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक

IND vs AUS 3rd Test: भारताच्या पहिल्या डावातील 443 धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. ...

IND vs AUS 3rd Test : जसप्रीत बुमराचा Stunning Ball, दिग्गजांकडून कौतुक - Marathi News | IND vs AUS 3rd Test:A stunning slower ball from Jasprit Bumrah to finish the morning session! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : जसप्रीत बुमराचा Stunning Ball, दिग्गजांकडून कौतुक

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने पहिल्या डाव 7 बाद 443 धावांवर घोषित करून यजमान ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान उभं केलं. ...

IND vs AUS 3rd Test : डाव सोडण्याच्या विराटच्या निर्णयावर मांजरेकर बोलले, नेटिझन्सनी धारेवर धरले - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Sanjay Manjrekar criticized on virat kohli decision, trolled by netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : डाव सोडण्याच्या विराटच्या निर्णयावर मांजरेकर बोलले, नेटिझन्सनी धारेवर धरले

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 7 बाद 443 धावांवर पहिला डाव घोषित केला. ...

IND vs AUS 3rd Test :चेतेश्वर पुजाराचे हे शतक आहे खास, जाणून घ्या कारण! - Marathi News | IND vs AUS 3rd Test: This century of Cheteshwar Pujara is special, know the reason! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test :चेतेश्वर पुजाराचे हे शतक आहे खास, जाणून घ्या कारण!

IND vs AUS 3rd Test: चेतेश्वर पुजारा हा परफेक्ट कसोटी फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम, लागणारी एकाग्रता आणि मानसिक कणखरता ही त्याच्यात भरपूर आहे. ...

IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालचा ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरकडून अपमान - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mayank Agarwal's humiliation from the commentator of Australia, Netizens stirred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालचा ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरकडून अपमान

IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालने पहिला दिवस गाजवला. ...

IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीने 'लक्ष्मण' रेषा ओलांडली, ऑस्ट्रेलियात केला पराक्रम - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Virat Kohli broke vvs laxman record, become a second indian to most runs against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : विराट कोहलीने 'लक्ष्मण' रेषा ओलांडली, ऑस्ट्रेलियात केला पराक्रम

IND vs AUS 3rd Test: मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारताला तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भक्कम सुरुवात करून दिली. ...

IND vs AUS 3rd Test : 7 वर्षीय आर्ची शिलरला ग्रीन कॅप प्रदान, पाहा व्हिडीओ - Marathi News | Australia's 7-year-old Archie Schiller presented with the Baggy Green ahead of Boxing Day Test - watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : 7 वर्षीय आर्ची शिलरला ग्रीन कॅप प्रदान, पाहा व्हिडीओ

बॉक्सिंग डे कसोटीत सात वर्षाय आर्ची शिलरचा ऑस्ट्रेलिया संघात सहाय्यक कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता. ...