लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं? - Marathi News | ICC World Cup 2019: What did Virat Kohli miss in World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं?

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. पण का पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का? ...

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन' - Marathi News | ICC World Cup 2019 : Ravi Shastri-led support staff receives extension, Sanjay Bangar comes under scanner after India's WC exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर संजय बांगरची 'विकेट'? शास्त्री गुरुजींना 'एक्स्टेन्शन'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडिया 'फायनल' बघूनच मायदेशी येणार, कारण... - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India stranded in England till WC final on July 14 after semi-final exit - Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडिया 'फायनल' बघूनच मायदेशी येणार, कारण...

ICC World Cup 2019 : स्पर्धेतून पॅकअप झाले असले तरी भारतीय संघाला 14 जुलैपूर्वी लंडन सोडता येणार नाही ...

official: राहुल द्रविड युवा खेळाडूंना घडवणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड - Marathi News | official: BCCI appoints Rahul Dravid as Head of Cricket at NCA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :official: राहुल द्रविड युवा खेळाडूंना घडवणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड

official: भारताच्या कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड आता युवा खेळाडूंना घडवण्याचे काम पाहणार आहे. ...

Happy Birthday Sourav Ganguly: 'त्या' एका निर्णयाने सौरव गांगुलीची कारकीर्द संपुष्टात आणली! - Marathi News | Happy Birthday Sourav Ganguly: With that one decision, Sourav Ganguly's career ended! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Sourav Ganguly: 'त्या' एका निर्णयाने सौरव गांगुलीची कारकीर्द संपुष्टात आणली!

Happy Birthday Sourav Ganguly: सौरव गांगुली हे एक असं नाव आहे की ज्यानं भारतीय क्रिकेटपटूंना परदेशात जिंकणे शिकवले. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण? - Marathi News | ICC World Cup 2019 : Indian cricket team’s fitness trainer Basu, physio Farhart to quit after World Cup: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत स्वप्नवत वाटचालीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. भारतीय संघाला आज अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेशी सामना करावा लागणार आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत! - Marathi News | ICC World Cup 2019: 87 year old cricket loving granny Charulata Patel to be the face of a Pepsi ad campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!

ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारली खरी, पण या लढतीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय?  - Marathi News | ICC World Cup 2019: Why MS Dhoni using different bat brandings? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय? 

ICC World Cup 2019: यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ...