किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीसही बजावली होती. ...
प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीच्या (नाडा) कक्षेत येणे आणि बोर्डाच्या निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ...
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. ...
पृथ्वी शॉच्या प्रकरणाच्या अपरिपक्व हाताळणीमुळे बीसीसीआयला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या विरोधात भक्कमपणे बाजू मांडता आली नाही. ...
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यानं उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला 8 महिन्यांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ...
रतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलची बाजू उचलून धरली. त्यांनी द्रविडला दिलेली नोटीस म्हणजे क्रिकेटचे दुर्दैव अशी ‘जम्बो’ प्रतिक्रिया दिली. ...
मुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना 'नाडा'चे सर्व नियम आणि अटी लागू होतील. ...
India vs West Indies 1st ODI : ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडिया वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...