लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
तब्बल पाचवेळा आत्महत्येचा विचार श्रीसंतने केला होता, सांगितल्या तिहार जेलमधल्या काळ्याकुट्ट आठवणी - Marathi News | Sreesanth had thought of suicide five times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल पाचवेळा आत्महत्येचा विचार श्रीसंतने केला होता, सांगितल्या तिहार जेलमधल्या काळ्याकुट्ट आठवणी

श्रीसंत तिहार जेलमधल्या काळ्याकुट्ट आठवणी सांगाताना फारच भावुक झाला होता. ...

निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले - Marathi News | BCCI's rules shocks to Sandeep Patil after Sachin tendulkar, vvs Laxman, rahul Dravid and Kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले

भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासह भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना बीसीसीआयने धक्का दिलाच आहे ...

रवी शास्त्री यांचे प्रशिक्षकपद जाणार? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा - Marathi News | Will Ravi Shastri be the coach? BCCI officials given statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांचे प्रशिक्षकपद जाणार? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

रवी शास्त्री यांचे प्रशिक्षक पद जाणार का, याबाबत राय यांनी मोठा खुलासा केला आहे. ...

भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच संकटात; पण असं घडलं तरी काय... - Marathi News | crisis before the start of the India's match... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सामना सुरु होण्यापूर्वीच संकटात; पण असं घडलं तरी काय...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर आता कसोटी मालिका मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

आजारी आई-बाबांची शपथ घेऊन श्रीसंतने केली शंभर कोटींची गोष्ट... - Marathi News | S. Sreesanth made a hundred crore thing by swearing on ill parents ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजारी आई-बाबांची शपथ घेऊन श्रीसंतने केली शंभर कोटींची गोष्ट...

आज अचानक त्याने आजारी आई-बाबांची शपथ घेऊन शंभर कोटींची गोष्ट केल्याचे वृत्त आहे. ...

टीम इंडियाला मोठा धक्का; रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात - Marathi News | Big shock to Team India; Ravi Shastri's coach post in threatens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का; रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात

बीसीसीआयकडून नोटीस मिळाल्यावर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे ...

ज्यांनी रवी शास्त्रींना निवडले त्यांच्यावरच आली राजीनामा देण्याची वेळ - Marathi News | after notice conflict of interest CAC member shantha rangaswamy resign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्यांनी रवी शास्त्रींना निवडले त्यांच्यावरच आली राजीनामा देण्याची वेळ

परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्या शांत रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड - Marathi News | BCCI given notice to Kapil Dev , Ravi Shastri was selected by CAC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांना बीसीसीआयची नोटीस, रवी शास्त्री यांची केली होती निवड

त्यामुळे बीसीसीआयने या तिघांनाही नोटीस पाठवली आहे. ...