बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ...
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कामगिरीबरोबच मैदानाबाहेरील तंदुरुस्तीची चाचणी हिही तितकीच महत्त्वाची झाली आहे. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या 'देश सोडून जा' या उत्तरामुळे जास्तच चर्चेत आहे. ...
बीसीसीआयने सुरक्षेची चिंता व भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सध्याचा राजकीय तणाव या पार्श्वभूमीवर शनिवारी लाहोरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एससीसी) बैठकीसाठी आपला प्रतिनिधी पाठविला नाही. ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रशासकीय समितीने संमजसपणे वागण्याची ताकीद दिल्याचे वृत्त होते. ...
India vs Australia : बीसीसीआय पाठोपाठ प्रशासकीय समितीनेही विराट कोहलीचे कान टोचले ...
सी. के . नायडू चषक क्रिकेट ...
क्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. ...