लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
अर्जुन तेंडुलकरसमोर दिल्ली संघाचे लोटांगण, मुंबईला आघाडी - Marathi News | Arjun Tendulkar scalps five wickets againt delhi, Mumbai in command | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरसमोर दिल्ली संघाचे लोटांगण, मुंबईला आघाडी

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने स्थानिक क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली.  ...

IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण  - Marathi News | India vs Australia : Rishabh Pant's dismissal was the turning point, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण 

India vs Australia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन - Marathi News | India vs Australia : Australia announce squad for first two Tests against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन

IND vs AUS: यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. ...

जोहरी निर्दोष, कामावर रुजू होण्याचीही परवानगी - Marathi News |  Zohri innocent, allowed to work at work | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोहरी निर्दोष, कामावर रुजू होण्याचीही परवानगी

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांना प्रशासकांच्या समितीने (सीओए) नेमलेल्या तीन सदस्यांच्या चौकशी समितीने लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून‘क्लीन चिट’दिली आहे. ...

IND vs AUS : धोनीशिवाय प्रथमच ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारतीय संघ, बसू शकतो फटका - Marathi News | India vs Australia: India can face Australia for the first time without Ms Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : धोनीशिवाय प्रथमच ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारतीय संघ, बसू शकतो फटका

India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघात एका सदस्याची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या - Marathi News | India vs Australia : Two incredible records that Virat Kohli can break on the Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या

India vs Australia : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलेलं आहे. ...

IND vs AUS : कोहलीचा कांगारूंना इशारा, मर्यादेत राहा अन्यथा... - Marathi News | India vs Australia : Virat kohli gave warning to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीचा कांगारूंना इशारा, मर्यादेत राहा अन्यथा...

India vs Australia : कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी कांगारूंना इशारा दिला आहे. ...

रैनासोबत कॅचची प्रॅक्टीस करणारा खेळाडू पाडतोय धावांचा पाऊस - Marathi News | sameer rizvi smash 238 run in single day, third consecutive hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रैनासोबत कॅचची प्रॅक्टीस करणारा खेळाडू पाडतोय धावांचा पाऊस

2011 मध्ये रणजी सामन्यात भारतीय संघातील खेळाडू सुरेश रैनाने एका लहान मुलाला कॅच प्रॅक्टीससाठी बोलावले होते. तो आज धावांचा पाऊस पाडत आहे ...