लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs AUS 1st Test : अन् पुजाराची अविस्मरणीय खेळी अशी संपुष्टात आली! - Marathi News | India vs Australia 1st Test : Pat Cummins sends centurion Cheteshwar Pujara packing with a sensational throw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : अन् पुजाराची अविस्मरणीय खेळी अशी संपुष्टात आली!

India vs Australia 1st Test :  मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची लाज राखली. ...

IND vs AUS 1st Test : चेतेश्वर पुजाराने सावरला भारताचा डाव, 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी - Marathi News | India vs AUS 1st Test: India team comeback after Cheteshwar Pujara's magnificent innings, india 9 wkt 250 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : चेतेश्वर पुजाराने सावरला भारताचा डाव, 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी

India vs AUS 1st Test: मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या वैयक्तिक शतकी खेळीसह सहकाऱ्यांसोबत केलेल्या छोटेखानी भागीदारींच्या जोरावर भारताने सामन्यात कमबॅक केले. ...

IND vs AUS 1st Test : रोहित शर्माच्या नावावर विक्रम, सलग दुसऱ्या वर्षी केला हा पराक्रम - Marathi News | India vs Australia 1st Test: Rohit Sharma's record for the second year in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : रोहित शर्माच्या नावावर विक्रम, सलग दुसऱ्या वर्षी केला हा पराक्रम

India vs Australia 1st Test: जवळपास दहा महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला अॅडलेड कसोटीत केवळ 37 धावा करता आल्या ...

IND vs AUS 1st Test : उस्मान ख्वाजाचा सुपर डुपर कॅच; विराट कोहली स्तब्ध - Marathi News | India vs Australia 1st Test : Usman Khawaja classic catch to dismiss Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : उस्मान ख्वाजाचा सुपर डुपर कॅच; विराट कोहली स्तब्ध

India vs Australia 1st Test : अॅडलेड कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आली नाही. ...

IND vs AUS 1st Test : 'तू टेस्ट खेळतोयस, टी-२० नाही'; चुकीच्या फटक्यावरून रोहितला नेटिझन्सचा 'फटका' - Marathi News | India vs Australia 1st Test: 'You play Test, not T20'; Rohit Sharma trolled by netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test : 'तू टेस्ट खेळतोयस, टी-२० नाही'; चुकीच्या फटक्यावरून रोहितला नेटिझन्सचा 'फटका'

India vs Australia 1st Test: अॅडलेड ओव्हल कसोटीत भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. उपहारापर्यंत भारताचे चार फलंदाज अवघ्या 41 धावांवर माघारी परतले होते ...

'केपेबल कॅप्टन';  दमदार कर्णधार होता गंभीर, वाचा ही यशस्वी कामगिरी - Marathi News | Gautam Gambhir retires with a flawless captaincy record that shows he never got his due as a leader | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'केपेबल कॅप्टन';  दमदार कर्णधार होता गंभीर, वाचा ही यशस्वी कामगिरी

भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान कर्णधार झाले. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवर आहेत. ...

Salute : अन् गौतम गंभीरने 'मॅन ऑफ दी मॅच'ची स्वतः ची ट्रॉफी विराट कोहलीला दिली  - Marathi News | Salute: Gautam Gambhir gave Virat Kohli his own trophy of Man of the Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Salute : अन् गौतम गंभीरने 'मॅन ऑफ दी मॅच'ची स्वतः ची ट्रॉफी विराट कोहलीला दिली 

भारताच्या यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या गौतम गंभीरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. ...

IND vs AUS Test : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माचे पुनरागमन  - Marathi News | India vs Australia Test: Team India's 12 for the 1st Test against Australia in Adelaide, Rohit Sharma's return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित शर्माचे पुनरागमन 

India vs Australia Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरूवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. ...