Barshitakli, Latest Marathi News
Tiger death : वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
Mother and two daughters drowned in Dagdaparva dam : सरिता सुरेश घोगरे (वय ४०, रा. दगडपारवा)असे मृत महिलेचे नाव आहे. मोठ्या मुलीचं नाव अंजली घोगरे (१६), तर लहान मुलीचे नाव वैशाली घोगरे (१४) आहे. ...
Young farmer commits suicide : नारायण हरिचंद्र पिंपळकर (३०) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली ...
Former Minister Makharam Pawar passes away : मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. ...
The missing girl from Barshitakali was found in Pune : मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
No masks, no social distance in Buses : अकोला - दिग्रस या बसमध्ये बार्शीटाकळीपर्यंत अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात बसमध्ये अनेक प्रवासी विनामास्क होते. ...
Crime News : गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
Akola News : पिंपळखुटा-गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजूस एका तलावानजीक सहा मोर व सात लांडोरींचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १६ मे रोजी उघडकीस आली. ...