लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सांगलीत काँग्रेसला भाजपचा 'दे धक्का', आमदार विक्रम सावंत पराभूत - Marathi News | Congress defeats MLA Vikram Sawant in Sangli DCC Bank Election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसला भाजपचा 'दे धक्का', आमदार विक्रम सावंत पराभूत

मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बारा टेबलवर मतमोजणी होत असून त्यासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ...

साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव - Marathi News | Shocking result in Satara DCC Bank too, NCP Shashikant Shinde defeated by 1 vote | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. ...

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय - Marathi News | Mahavikas Aghadi wins 20 out of 21 seats in Jalgaon District Bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला २१ पैकी २० जागांवर विजय

या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला होता. मात्र, तरीही राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा धुव्वा उडविला ...

भन्नाट ऑफर! आता FASTag द्वारे पेट्रोल, डिझेलचे पैसे भरता येणार; ‘या’ बँकेने सुरु केली सेवा - Marathi News | now you can pay for petrol and diesel through fastag idfc first bank and hpcl launched facility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भन्नाट ऑफर! आता FASTag द्वारे पेट्रोल, डिझेलचे पैसे भरता येणार; ‘या’ बँकेने सुरु केली सेवा

आता या बँकेने पेट्रोल पंपावर पैसे अदा करण्यासाठी FASTag चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ...

जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत - Marathi News | Shocking result in Jalgaon District Bank, Arun Patil defeated by 1 vote in DCC eletion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत धक्कादायक निकाल, पाटील 1 मताने पराभूत

एकूण ५४ पैकी तीन मते बाद ठरली. जनाबाई महाजन यांना २६ तर माजी आमदार अरुण पाटील यांना २५ मते मिळाली आहेत. ...

मुंबै बँक घोटाळाप्रकरणी प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा - Marathi News | High Court grants temporary relief to Praveen Darekar in Mumbai Bank scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै बँक घोटाळाप्रकरणी प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

याबाबत दंडाधिकारी न्यायालयाने गुप्ता यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर गुप्ता यांनी आपल्याला अहवालावर आक्षेप नसल्याचे सांगितले ...

बॅंकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून खात्यातून लाखाची रोकड लंपास - Marathi News | online fraud in Kahataw taluqa of satara, 1 lack 35 thousabd looted from bank account | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॅंकेचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून खात्यातून लाखाची रोकड लंपास

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले - Marathi News | Be polite to customers; State Bank officials slapped by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले

ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार ...