लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला ‘ब्रेक’च; गेल्या चार वर्षांत नव्याने भरती प्रक्रियाही नाही - Marathi News | Satara District Bank recruitment 'break'; There has been no new recruitment process in the last four years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला ‘ब्रेक’च; गेल्या चार वर्षांत नव्याने भरती प्रक्रियाही नाही

Satara District Bank : बँकेमध्ये ३८५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ...

Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि व्याजही मिळेल; जाणून घ्या ट्रिक - Marathi News | Get interest on ppf investemnt and save tax also know here is the trick and calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि व्याजही मिळेल; जाणून घ्या ट्रिक

PPF Tax Saving : PPF मधील गुंतवणूक ही E-E-E श्रेणीत येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंट या तिन्हीवरही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. ...

कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गायब, तक्रारींसाठी बँकेत गर्दी, लाखोंचा गंडा - Marathi News | Money disappears from ATMs of account holders of a nationalized bank in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गायब, तक्रारींसाठी बँकेत गर्दी, लाखोंचा गंडा

शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. ...

मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड - Marathi News | Marathwada needs 650 more banks: Bhagwat Karad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड

लातूर येथील कार्निव्हलच्या सभागृहात मराठवाड्यातील बँकांची ‘मराठवाडा आर्थिक मंथन’ बैठक घेतली. ...

Bank Holidays : जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट.... - Marathi News | Bank holidays January 2022 : Banks to be closed for 14 days; check out important dates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट....

Bank holidays January 2022 : जानेवारी 2022 मध्ये बँका जवळपास 14 दिवस बंद राहणार आहेत. जानेवारी 2022 मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण 14 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays in January) 4 सुट्ट्या रविवारी आहेत. ...

आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे? - Marathi News | You Can Update Bank Details With EPFO Using UAN At Home, Check Full Process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या EPFO ​​मध्ये नवीन बँक अकाउंट अपडेट करा, जाणून घ्या कसे?

EPFO : तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. ...

Bank Holidays : डिसेंबरअखेर 6 दिवस बँका बंद राहणार, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी! - Marathi News | Bank Holidays: Banks will be closed for 6 days till the end of December, check the holiday list here to avoid work delay! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबरअखेर बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा, 6 दिवस असणार सुट्टी!

Bank Holidays : जर तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत बँकेशी संबंधित कामे करायची असतील तर ती सुट्टया पाहून त्वरित आटपून घ्यावी लागतील.  ...

Harshvardhan Patil: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी समजूतदारपणा दाखवला - Marathi News | many people showed understanding to make the election of District Bank uncontested said harshvardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvardhan Patil: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी समजूतदारपणा दाखवला

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्‍याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला. ...