लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याज, या बँकेने दिली दमदार ऑफर - Marathi News | Higher interest rates on fixed deposits are offered by IDBI bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याज, या बँकेने दिली दमदार ऑफर

IDBI Bank News: एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनंतर आता आयडीबीआय बँकेनेही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. बँकेने दोन कोटींहून कमी रकमेच्या फिक्स डिपॉझिटच्या व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. ...

Sukanya Samriddhi Yojana : घरी कन्यारत्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी! सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत पाच मोठे बदल - Marathi News | know about sukanya samriddhi yojana rule change small saving scheme open account in bank or post office | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरी कन्यारत्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी! सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत पाच मोठे बदल

Sukanya Samriddhi Yojana : नियमांत झालेल्या बदलांनंतर या योजनेतील गुंतवणूक अधिक सोपी झाली आहे. ...

देशात 75 डिजिटल बँका उघडल्या जाणार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं पूर्ण प्लॅनिंग - Marathi News | nirmala sitharaman says govt setting up 75 digital banks this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात 75 डिजिटल बँका उघडल्या जाणार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं पूर्ण प्लॅनिंग

Nirmala Sitharaman : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील थिंक टँक अटलांटिक कौन्सिलला संबोधित करताना निर्मला सीतारामन बोलत होत्या.  ...

इंडसईड बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घातला साडेदहा लाखांचा गंडा - Marathi News | Recovery employees of Induside Bank embezzled Rs 1.5 lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :व्यवस्थापकाची तक्रार : प्रकरण अंगाशी आल्यावर सहकाऱ्यावरच केला हल्ला

आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून ...

बँकांचे काम सकाळी ९ पासूनच! ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार; आरबीआयची माहिती - Marathi News | Now Banks work from 9 am Customers will get extra 1 hour; RBI information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांचे काम सकाळी ९ पासूनच! ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार; आरबीआयची माहिती

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आरबीआयने बँकिंगचे तास कमी केले होते. बँकेत एकाच दिवसात जास्त लोक नसावेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र आता हे नियम पुन्हा सामान्य करण्यात आले आहेत. ...

Bank Loan: एसबीआय आणि Axis बँकेने वाढवले कर्जावरील व्याजदर, एवढी वाढणार तुमची EMI   - Marathi News | Bank Loan: SBI and Axis Bank raise interest rates on loans, this will increase your EMI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआय आणि अॅक्सिस बँकेने वाढवले कर्जावरील व्याजदर, एवढी वाढणार तुमची EMI  

Bank Loan: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने सोमवारी सांगितले की, इंटर्नल बेंचमार्कशी संबंधित व्याजदरांमध्ये ०.१० टक्के वाढ केली आहे. ...

SBI MCLR: SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार - Marathi News | SBI MCLR: SBI hikes MCLR across all tenures home loan car loan, EMI may increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी, कर्जाचा EMI वाढणार

SBI MCLR : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने MCLR मध्ये 10 पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे आता होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे. ...

Bank Timing Alert: आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक - Marathi News | Bank Timing Alert: Big change in bank Opening time from tomorrow! RBI order, one hour difference | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक

Bank Opening Timing Change from 18 April: आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. ...