लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

ATMमधून फाटलेल्या नोटा निघाल्यावर काय करावे? जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | Banking News: What to do when torn notes come out of an ATM? Know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATMमधून फाटलेल्या नोटा निघाल्यावर काय करावे? जाणून घ्या प्रोसेस...

एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा तुम्ही सहज बदलू शकता, यासाठी एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. ...

डेबिट आणि क्रेडिट कार्डला कसं कराल टोकनाईज? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस - Marathi News | How To tokenisation Debit and Credit Cards how it works See Step by Step Process debit credit card upi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डेबिट आणि क्रेडिट कार्डला कसं कराल टोकनाईज? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्डबाबत १ ऑक्टोबरपासून नवा नियम जारी केला आहे. ...

यूबीआयमधील जम्बो फ्रॉडचा मास्टरमाईंड मॅनेजर नव्हे शिपाई! - Marathi News | The mastermind of the jumbo fraud in UBI is not a soldier but a manager! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरातील पहिलाच बँकिंग घोटाळा : गोल्ड लोनसाठी बनावट प्रस्ताव

बॅंकेच्या लॉकर्समध्ये असलेल्या २,३०० ग्रॅम खऱ्या सोन्यावर तेथील शिपाई पवन पारेकरची नजर गेली. त्याला त्यातून श्रीमंतीचा मार्ग गवसला. लॉकर्समधील ग्राहकांचे खरे सोने सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्याने ६० ते ७० लाख रुपये घेतले. अलीकडे हा गोरखधंदा उघड झाला ...

मोठी बातमी! ग्रामीण बँकांचेही IPO येणार; मोदी सरकारचा बोल्ड निर्णय - Marathi News | Big news! Regional Rural Banks will also have IPOs, Share Market listiong; Bold decision of Modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! ग्रामीण बँकांचेही IPO येणार; मोदी सरकारचा बोल्ड निर्णय

देशात कृषी कर्ज वाटपासाठी महत्वाची भूमिका वठविणाऱ्या या ग्रामीण बँकांना मोठ संधी देण्यात आली आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. ...

होम लोन पाहिजे, या ५ गोष्टींवर लक्ष द्या, तुम्हाला लवकरच मिळेल कमी व्याजदरात कर्ज - Marathi News | you are going to take a home loan from a bank, pay attention to these five things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोन पाहिजे, या ५ गोष्टींवर लक्ष द्या, तुम्हाला लवकरच मिळेल कमी व्याजदरात कर्ज

कर्ज घेण्याची गरज ही सर्वांना असते. खासकरुन गृहकर्जाची गरज प्रत्येकाला असते. प्रत्येकाचे स्वप्न असते आपले एक स्वत:चे घर असावे. यासाठी आपण स्वप्न पाहत असतो. ...

PDCC Bank: जिल्हा बँकेकडून ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जाला सवलत नाहीच - Marathi News | There is no discount for loans between 3 to 5 lakhs from Zilla Bank PDCC Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Bank: जिल्हा बँकेकडून ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जाला सवलत नाहीच

शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करण्यात येत असल्याची घोषणा बँकेचे संचालक व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली... ...

लोन अँपद्वारे लाखोंचा गंडा; देशविदेशात टोळ्या सक्रिय, 1 लाखांपेक्षा अधिक खाती गोठवली - Marathi News | Lakhs through loan amp Gangs active abroad more than 1 lakh accounts frozen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोन अँपद्वारे लाखोंचा गंडा; देशविदेशात टोळ्या सक्रिय, 1 लाखांपेक्षा अधिक खाती गोठवली

एक लाखापेक्षा अधिक बँक खाती गोठविण्यात आली असून याद्वारे एकूण 69 लाख 27 हजार 59 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले ...

RBI चा ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! इंटरनेट बँकिंग नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | RBI has proposed to relax net banking norms for rural bank customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! इंटरनेट बँकिंग नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव

जर तुमचे बँक खाते ग्रामीण भागातील बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटरी पॉलिसीमध्ये ग्रामीण बँकांसाठीचे नियम शिथील केले आहेत. ...