अग्रणी बँकांनी योग्य प्रमाणात पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विषयक लाभ घेतलेल्या चांगल्या लाभार्थींची निवड करण्यात व त्यांना अशी केसीसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
गेल्या काही महिन्यांत रेपो रेट जरी वाढला नसला, तरी काही बँकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या व्याजाचे दर वाढवलेत. त्याचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. ...
एका व्यक्तीने आपल्या मित्राला दोन हजार रुपये उधार म्हणून पाठवले आणि त्याने खातं तपासताच त्याला मोठा धक्काच बसला. कारण त्याच्या खात्यात तब्बल 753 कोटी रुपये असल्याचं दिसत होतं. ...