लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
बाबरी मशिदीच्या मलब्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- जफरयाब जिलानी - Marathi News | Zafaryab Jilani says to go to Supreme Court for Debris of Babri Masjid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशिदीच्या मलब्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- जफरयाब जिलानी

बाबरी मशीद कृती समिती (बीएमएसी) जमीनदोस्त झालेल्या बाबरी मशिदीच्या मलब्यावर हक्क सांगण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. ...

राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत - Marathi News | Sadhusant angry at Ayodhya for not taking in Ram temple trust; Amit Shah understands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर ट्रस्टमध्ये न घेतल्याने अयोध्येतील साधुसंत नाराज; अमित शहांनी काढली समजूत

राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर नियुक्ती न झाल्याने अयोध्येतील संत-महंतांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा' - Marathi News | 'Choose of auspicious moment Ramnavami or Akshayatriya's to build Ram temple' -govind giri maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा'

'हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे' ...

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया! - Marathi News | Modi Announced Trust For Construction Of Ram Temple In Ayodhya, Center Donated One Rupee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार ...

Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा - Marathi News | Ayodhya Case :15 member autonomous trust for the construction of Ram Mandir; PM Narendra Modi announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. ...

दिल्लीतील निवडणुकीच्या चिंतेतून भाजपाने केली राम मंदिर ट्रस्टची घोषणा, ओवेसींचा टोला - Marathi News | Seems like BJP is worried over Delhi Elections - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील निवडणुकीच्या चिंतेतून भाजपाने केली राम मंदिर ट्रस्टची घोषणा, ओवेसींचा टोला

एमआयआमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलेल्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Ayodhya Case : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा   - Marathi News | Big Breaking: Prime Minister Narendra Modi announces constitution of Ram Temple trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा  

Ayodhya Case : अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिराच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला होता. ...

पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले - Marathi News | Man Hurls Crude Bombs at Wife and Her Friend in Ayodhya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला त्याच्यासोबत पाहून भडकला पती; दोघांवर थेट बॉम्ब फेकले

पत्नी आण तिचा मित्र हल्ल्यात जखमी; फरार पतीचा शोध सुरू ...