लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

ई-वाहनांच्या खरेदीची ‘लाट’!, २०२२ मध्ये एकूण ३८ लाख प्रवासी वाहनांची विक्री - Marathi News | A surge of e-vehicle purchases!, total sales of 3.8 lakh passenger vehicles in 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ई-वाहनांच्या खरेदीची ‘लाट’!, २०२२ मध्ये एकूण ३८ लाख प्रवासी वाहनांची विक्री

२०२२ मध्ये लाेकांनी खिसा माेकळा करून आवडीचे वाहन खरेदी केले. वाहन विक्रीत माेठी वाढ हाेण्यामागे सेमीकंडक्टरचा सुरळीत पुरवठा आणि मागणीत झालेली वाढ, ही प्रमुख कारणे आहेत. ...

विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV - Marathi News | Forget Tata Nexon Maruti brings a stunning SUV under Rs 10 lakh know about the launch price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विसरून जाल Tata Nexon! Maruti आणतेय 10 लाख रुपयांपेक्षाही कमी किंमतीची जबरदस्त SUV

नवी मारुती वायटीबी एसयूव्हीच्या आधिकारिक लॉन्चिंग डेटसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार, कारचे प्रोडक्शन व्हर्जन एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ...

Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai ला मागे टाकत आली नंबर- 2 वर - Marathi News | Maruti sold the most cars and tata motors become number 2 in best selling in december 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti नं विकल्या सर्वाधिक कार, पण 'या' कंपनीसमोर सर्वांनीच मानली हार! आली नंबर- 2 वर

दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या  क्रमांकावर गेली आहे. ...

Honda चा न्यू इयर धमाका! 3,999 मध्ये घरी आणा Activa आणि Shine, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | Honda's New Year bang! bring Activa and Shine home at 3,999 , know the offer... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Honda चा न्यू इयर धमाका! 3,999 मध्ये घरी आणा Activa आणि Shine, जाणून घ्या ऑफर...

नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीची दुचाकी कंपनी होंडा आपल्या दुचाकींवर आकर्षक ऑफर देत आहे. ...

Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत - Marathi News | Honda's new SUV is coming to beat Creta-Seltos; The price will be less than 10 lakh rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत

आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...

वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार - Marathi News | As soon as the year ends Maruti suzuki s presso xtra edition revealed know about expected price and features detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार

ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. ...

ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने - Marathi News | rishabh pant accident car collection luxury vehicles price indian batsman own | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑडीपासून मर्सिडीजपर्यंत... रिषभ पंतकडे 6 कोटींहून अधिक किंमतीची वाहने

Rishabh Pant : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. ...

या स्वस्तातल्या छोट्या कारनं दाखवला मोठा दम, 700KG वजन घेऊन दिलं 18Kmpl मायलेज! - Marathi News | This cheap little car shows great performance give 18 kmpl mileage with 700 kg load | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या स्वस्तातल्या छोट्या कारनं दाखवला मोठा दम, 700KG वजन घेऊन दिलं 18Kmpl मायलेज!

टाटा पंचच्या या मालकाने केबिनमध्ये लाकडी आणि प्लास्टिकच्या टोकऱ्या ठेवल्या होत्या. त्यात संत्रं ठेवण्यात आली होती. याशिवाय कारमध्ये फळांनी भरलेले डबेही ठेवलेले होते. ही कार फळांनी पूर्णपणे भरण्यात आली होती. ...