लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा झटका; टी-२० विश्वचषकातून बाहेर होताच दिग्गजाने दिला राजीनामा! - Marathi News | Phil Simmons to step down as Head Coach of West Indies Men’s Team After team ruled out of t20 world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला झटका! विश्वचषकातून बाहेर होताच दिग्गजाने दिला राजीनामा

टी-२० विश्वचषकातून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर झाला आहे. ...

IND vs PAK T20WorldCup : भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video - Marathi News | IND vs PAK T20WorldCup Relive the thrill of the India-Pakistan match in just 5 minutes and 25 seconds Thrilling video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान लढतीचा थरार पुन्हा अनुभवा फक्त 5 मिनिट 25 सेकंदात; अंगावर रोमांच आणणारा Video

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या T२० विश्वचषक २०२२ मधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४ विकेट्सनी धूळ चारली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडने ११ वर्षानंतर मिळवला विजय, ऑस्ट्रेलियाचे घरच्यांसमोर केले वस्त्रहरण! वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : New Zealand have registered their first victory against Australia in Australia since 2011, That too an 89 runs victory, is a biggest victory in T20WC history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने ११ वर्षानंतर मिळवला विजय, ऑस्ट्रेलियाचे केले वस्त्रहरण! वर्ल्ड कपमधील मोठा विजय

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : डार्कहॉर्स न्यूझीलंडने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील ११ वर्षांत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच फॉरमॅटमध्ये  विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंडने आज बाजी उलटली. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत, Video  - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : What a catch by Glenn Philips, he is the Superman of New Zealand, Australia 5 wickets in just 68 runs, Mitchell Santner take 3 wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या यजमानांना दुसऱ्याच षटकात धक्का बसला. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : बॅट,पॅड, बॅट अन् स्टम्प्स! David Warner विचित्र पद्धतीने बाद झाला, न्यूझीलंडला सहज मिळाली मोठी विकेट, Video - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : One of the most bizarre and unfortunate dismissals - hit the bat first, then the pads and bounces to the bat again and hit the stumps, Southee cleans up David Warner for 5 in his first ball, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅट,पॅड, बॅट अन् स्टम्प्स! David Warner विचित्र पद्धतीने बाद झाला, न्यूझीलंडला सहज मिळाली मोठी विकेट

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय घातकी ठरला. अनुभवी फलंदाज मार्टीन गुप्तील याला बाकावर बसवून न्यूझीलंडने संधी दिलेल्या २३ वर्षीय फिन अ‍ॅलनने स्फोटक सुरुवात करून दिली. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : MS Dhoniच्या भीडूच्या नाबाद ९२ धावा, ऑस्ट्रेलियासमोर किवींचं २०१ धावांचे लक्ष्य - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : Devon Conway (92*), Finn Allen (42) power NewZealand to 200/3 against Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniच्या भीडूच्या नाबाद ९२ धावा, ऑस्ट्रेलियासमोर किवींचं २०१ धावांचे लक्ष्य

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला जागा दाखवली. ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : विराट कोहली Vs बाबर आजम यांच्या भांडणात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे मोठा विक्रम नोंदवला, दोघांना मागे टाकले  - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : Devon Conway becomes the 2nd fastest player in T20i history after Dawid Malan to score 1,000 runs, break Babar Azam and Virat Kohli record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली Vs बाबर आजम यांच्या भांडणात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे मोठा विक्रम नोंदवला

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

Hat tricks in T20 World Cup: ब्रेट ली ते कार्तिक... 'हे' आहेत T20 World Cup मधील हॅटट्रिकवीर! - Marathi News | Hat tricks in T20 World Cup so far from Australia Brett Lee to Kagiso Rabada Wanindu Hasaranga Karthik Meyappan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेट ली ते कार्तिक... 'हे' आहेत T20 World Cup मधील हॅटट्रिकवीर!

पाहा तुमचा आवडता गोलंदाज यादीत आहे का? ...