सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
राजकारण : शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे.तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा डौलाने फडकत आहे. पाणीपट्टीच्या वसुलीचा आलेख उंचाविण्यासाठी युतीने कधीच प्रयत्न केलेले नाहीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : समांतर जलवाहिनीला शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच नगरसेवकांनी मोठ्या ... ...