चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. ऐन उड्डाणाच्या काही तास आधी बुधवारी हे विमान रद्द झाले. त्यामुळे औरंगाबादहून हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. म ...