lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar Latest news

Atul bhatkhalkar, Latest Marathi News

अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar हे भाजपचे नेते असून ते कांदिवली पूर्वचे आमदार आहेत. त्यांच्याकडे सध्या भाजप मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied sanjay raut over criticism on amruta fadnavis about statement on pm modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

Maharashtra News: संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये, अशी टीका करण्यात आली आहे. ...

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद - Marathi News | shatabdi hospital of kandivali will be transformed chief minister positive response to mla atul bhatkhalkar question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री  म्हणाले की, आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

Gram Panchayat Election Result: “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar said bjp and balasahebanchi shiv sena shinde group will win in grampanchayat election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही”

Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp mla atul bhatkhalkar replied shiv sena uddhav thackeray over criticism on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे सुद्धा अंदमान जेलमध्ये कोलू ओढत होते हे आम्हाला माहिती नव्हतं”; भाजपचा पलटवार

Maharashtra News: महाराष्ट्रात सुद्धा छोटे मोठे पप्पू आहेत हो, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत” - Marathi News | bjp leader mla atul bhatkhalkar criticized rahul gandhi bharat jodo yatra over congress tamilnadu incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

Maharashtra News: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून, पुन्हा एकदा भाजपने यावरून टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी” - Marathi News | bjp mla atul bhatkhalkar criticizes shiv sena uddhav thackeray over bmc election 2022 at jagar mumbaicha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले असून, महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar taunts shiv sena uddhav thackeray after gajanan kirtikar join balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…”; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Maharashtra News: शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar demands uddhav thackeray should apologize after abdul sattar statement on ncp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…”

Maharashtra News: संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना शब्द वापरण्याची सुट दिली होती का तमाम निषेध गॅंगने, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...