आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणाले. ...
Maharashtra Politics: १५ वर्षे मंत्री, मुख्यमंत्री असलेले काका आणि त्यांच्यासोबत असलेल्या आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे, असे भाजपने म्हटले आहे. ...
Maharashtra News: काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. ...