लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
भाजपा नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत - Marathi News | BJP leader Ashish Shelar receives threatening phone call, Two arrest from Mumbra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत

Ashish Shelar News : भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. ...

"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray on issue of Hindutwa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray News : कोरोनाला रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे. ...

"मुंबईकर हो! शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे", मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा - Marathi News | "Keep calm, transfers, tenders allocation are underway", BJP leader Ashish Shelar attack on Thackeray govt targeted for flood situation in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबईकर हो! शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे", मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. ...

"शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ", कृषी विधेयकाबाबच्या भूमिकेवरून भाजपाचा टोला - Marathi News | Agriculture Bill : "Shiv Sena's confusion in the states and confusion in Delhi" - BJP leader Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ", कृषी विधेयकाबाबच्या भूमिकेवरून भाजपाचा टोला

राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोध केला होता. ...

"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला - Marathi News | bjp ashish shelar slams Shivsena over queen necklace mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विटरवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.  ...

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?" - Marathi News | bjp ashish shelar slams maharashtra government over madan sharma assault case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे.  ...

“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar Target Shiv Sena & Sanjay Raut over Navy Officer beaten Controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ...

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल  - Marathi News | Action against Kangana's office Revenge Wisdom, Ashish Shelar's attack on the government including the municipality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल 

मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवली होती का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. ...