लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी - Marathi News | Shiv Sena's aggressive banner waving against BJP leader Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

Ashish Shelar And Shivsena : शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावले होते. ...

Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे - Marathi News | People should be discriminating when making certain statements said ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे

महिलांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईच्या महापौर या प्रथम नागरिक महिला आहेत ...

सत्य समोर येईलच, सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | Ashish Shelar warns Shiv Sena: Truth will come out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्य समोर येईलच, सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन,शेलारांचा सेनेला इशारा

Ashish Shelar News: मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.  ...

Ashish Shelar :"... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे", आशिष शेलारांची महापौर किशोरी पेडणेकरांना विनंती - Marathi News | Ashish Shelar request to the Mayor kishori Pednekar on Criticism in offensive language on Worli gas Cylinder Blast in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... या बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे", आशिष शेलारांची महापौरांना विनंती

Ashish Shelar : सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...

Ashish Shelar: आशिष शेलारांना 'ते' वक्तव्य भोवणार; महापौर किशोरी पेडणेकरांची गृहमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Mayor Kishori Pednekar's file police complaint on Ashish Shelar's controversial statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलारांना 'ते' वक्तव्य भोवणार; महापौर किशोरी पेडणेकरांची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Ashish Shelar controversial statement on Kishori Pednekar: वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते. 4 महिन्यांच्या बाळासह त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. ...

"महाराष्ट्रात "गब्बर"सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over So many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रात "गब्बर"सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात"

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल आमदार शेलार यांनी उपस्थित केला आहे. ...

'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक' - Marathi News | 30,000 crore investment in Maharashtra, industries will not go out, says subhash desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक'

राज्यात सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे सांगून देसाई म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ...

मुंबईला ओरबाडून 'आत्मनिर्भर गुजरात', ममतांच्या मुंबई भेटीवरुन शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर - Marathi News | BJP Army responds after Mamata's visit to Mumbai, Sanjay Raut also critics on ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला ओरबाडून 'आत्मनिर्भर गुजरात', ममतांच्या मुंबई भेटीवरुन शिवसेनेनं दिलं प्रत्युत्तर

मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. ...