लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
नवख्या मंत्र्यांना ‘शिक्षण’ कधी समजणार? - Marathi News | 'education' Will when understand to ashish shelar ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवख्या मंत्र्यांना ‘शिक्षण’ कधी समजणार?

नवीन मंत्र्यांना शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकांचा प्रचंड रोष सहन करावा लागेल... ...

आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती - Marathi News | The policy to maintain dominance in Mumbai in the coming elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुकीत मुंबईवरील वर्चस्व कायम राखण्याची नीती

विस्तारात साधले भाषिक, सामाजिक समीकरण ...

Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार - Marathi News | Prakash Mehta, Vishnu Saware will get a drop from cabinet, Radhakrishna Vikhe and Ashish Shelar will get cabinet minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. ...

राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्... - Marathi News | mns chief Raj Thackeray bjp leader Ashish Shelar comes face to face but avoids talking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे, आशिष शेलार एकाच कार्यक्रमाला आले अन्...

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला दोन नेते उपस्थित ...

मुंबई भाजप अध्यक्षांच्या मतदारसंघात उमेदवाराच्या मताधिक्यात घट - Marathi News | Decrease in Candidates' votes in Mumbai BJP's constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई भाजप अध्यक्षांच्या मतदारसंघात उमेदवाराच्या मताधिक्यात घट

एकूण मतदानात वाढ । विधानसभा निवडणुकीत अधिक परिश्रम घेण्याची गरज ...

राज ठाकरेंना सर्वाधिक टीआरपी, शेलारांनीच दिली आकडेवारी - Marathi News | lok sabha election 2019 Raj Thackeray all-time TRP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना सर्वाधिक टीआरपी, शेलारांनीच दिली आकडेवारी

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा एकाचवेळी सुरु असतांना इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज यांना प्राधान्य दिले जात असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले. ...

मनसेची भाजपसाठी खोचक प्रश्नपत्रिका; २ दिवसांत सोडविण्याचे आव्हान - Marathi News | LOk Sabha Election 2019 MNS ask question paper to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची भाजपसाठी खोचक प्रश्नपत्रिका; २ दिवसांत सोडविण्याचे आव्हान

सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा सुरू होत नाही, तोवर मनसेने भाजपच्या प्रतिहल्ल्याला उत्तर देण्याच्या उद्देशाने एक अनोखी प्रश्नपत्रिका आणली आहे. ...

Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल - Marathi News | Bjp is targeting Raj Thackrey's allegations on Narendra Modi by Video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

रंगशारदामध्ये भाजपाकडून राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर ...