लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Raj Thackeray : 'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात' - Marathi News | Raj Thackeray: 'Those who have not adopted a tree in Shivaji Park, they talk about Gava' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray : 'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात'

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांमध्ये मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवत भाजपविरोधी प्रचार केला होता. याविरोधात भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.  ...

नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा? - Marathi News | Narayantra kun karar ?, the candidate goes down to the 'Swabhimaan'; BJP's secret support? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

'मालवणमध्ये येतेय सत्याला शब्दांची धार!' ...

आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली - Marathi News | BJP Ashish Shelar And Congress Sachin Sawant criticized each other on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवले शैलीत भाजपा-काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर, शेलार-सावंत यांच्यात जुंपली

रामदास आठवले यांच्यापाठोपाठ सगळेच राजकीय नेते आठवले शैलीप्रमाणे प्रचारात रंगत आणत आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत. ...

'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का?' - Marathi News | NCP Leader Dhananjay Munde criticized on Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का?'

राजकीय मैदानात धनंजय मुंडे आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. तेच धनंजय मुंडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर अचूक नेम धरतात.  ...

एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा?; मनसेची आशिष शेलारांना चपराक - Marathi News | mns critisize on bjp leader ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा?; मनसेची आशिष शेलारांना चपराक

निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. ...

शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा - Marathi News | bjp mumbai president ashish shelar criticizes mns on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी मनसेला डिवचण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे.  ...

ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर ! - Marathi News | MNS gives back answer to Ashish Shelar on Twitter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ट्विटर युद्ध रंगले : काळजी करू नका शेलार भाऊ म्हणत मनसेचे प्रत्युत्तर !

शेलार यांनी डिवचण्यासाठी केलेले ट्विट मनसेला चांगलेच झोंबले असून त्यांनी 'काळजी करू नका शेलार भाऊ' म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली आहे.   ...

शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Ashish Shelar criticized Raj Thackeray & Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीहून स्क्रिप्ट येते अशी टीका केली होती, हा धागा पकडत आशिष शेलारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  ...