लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | 7 pay commission applicable for part-time teachers, non-teaching staff, librarians and night school teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. ...

२६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार - Marathi News | District collectors have the right to leave schools in case of emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६, २७ जुलैच्या पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची 'फेरपरीक्षा' - आशिष शेलार

आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ...

आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना - Marathi News | District Collectors have the authority to grant leave to schools in case of emergency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुटी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय ...

निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Non-contestants people are talking about EVMs; Ashish Shelar criticizes Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक न लढविणारेच ईव्हीएमवर बोलतायत; शेलारांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. ...

दुष्काळी भागातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ - Marathi News | Waiver of "Full Examination Fee" for students of 10th & 12th in drought areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळी भागातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ

जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फोर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी. ...

राज्यातील बृहत् आराखड्यातील मराठी शाळांना न्याय देणार - आशिष शेलार - Marathi News | Ashish Shelar will give justice to Marathi schools in the state's massive infrastructure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील बृहत् आराखड्यातील मराठी शाळांना न्याय देणार - आशिष शेलार

२००९ पासून सुरू केलेली बृहत् आराखड्याची प्रक्रिया २०१७ च्या मार्चमध्ये शासनाने एक निर्णय घेऊन रद्दबातल ठरवली होती. ...

दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार  - Marathi News | Give Dahihandi Festival Permissions Easily - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार 

दहीहंडी उत्सव याबाबत आज मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. ...

पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुद, मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार - Marathi News | Maintenance will be 250 rupees instead of 500, ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुद, मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार

आशिष शेलार : पुनर्विकसित धोकादायक इमारतींसाठी डीसीआरमध्ये स्वतंत्र तरतुदीचे आश्वासन ...