लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
CBI FIR DTC Bus: केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR - Marathi News | CBI FIR DTC Bus: Arvind Kejriwal government in trouble! 1000 bus purchase case scam, CBI files FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR

CBI FIR DTC Bus: दिल्ली परिवहन महामंडळाने 1 हजार बस खरेदी केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ...

महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश - Marathi News | OBC leader & ex-MP Haribhau Rathod and former Police Officer Dhanraj Vanjari join Aam Aadmi Party in presence of Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात 'आप'ची रणनीती; माजी खासदाराचा केजरीवालांच्या उपस्थितीत प्रवेश

पंजाब विधानसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार वाढवत आहेत. ...

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळा प्रकरणात दाखल होणार मनी लॉन्ड्रिंगंचा खटला - Marathi News | Deputy CM Manish Sisodia money laundering case; CBI handed over documents to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळा प्रकरणात दाखल होणार मनी लॉन्ड्रिंगंचा खटला

सीबीआयने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली आहेत. ...

Manish Sisodia: सिसोदियांच्या घरावर CBI छापा पडताच दिल्लीत डझनभर IAS अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Manish Sisodia: Dozens of IAS officers transferred to Delhi as CBI raids Manish Sisodia's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिसोदियांच्या घरावर CBI छापा पडताच दिल्लीत डझनभर IAS अधिकाऱ्यांची बदली

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत ...

मनीष सिसोदिया यांच्या सहकाऱ्याला दिले एक कोटी? सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उल्लेख - Marathi News | one crore given to manish sisodia colleague mentioned in the case filed by cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांच्या सहकाऱ्याला दिले एक कोटी? सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उल्लेख

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या एका सहकाऱ्याकडून संचलित कंपनीला एका मद्य व्यावसायिकाने कथितरीत्या एक कोटी रुपये दिले, असा दावा सीबीआयने केला आहे. ...

‘आप’चे सिसोदिया सीबीआयच्या रडारवर; उत्पादन शुल्क प्रकरणी ३० ठिकाणी छापे - Marathi News | aap manish sisodia on cbi radar raid at 30 places in excise duty case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे सिसोदिया सीबीआयच्या रडारवर; उत्पादन शुल्क प्रकरणी ३० ठिकाणी छापे

दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थान आणि अन्य ३० ठिकाणी धाडी टाकल्या. ...

केजरीवालांना मोठा धक्का, मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी, सीबीआयने दाखल केला गुन्हा  - Marathi News | A big blow to Arvind Kejriwal, Manish Sisodia is the main accused in liquor scam in Delhi, CBI has filed a case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना मोठा धक्का, मद्य घोटाळ्यात सिसोदिया मुख्य आरोपी, CBIकडून गुन्हा दाखल

Manish Sisodia: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.  ...

"भाजपाला अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय"; मनीष सिसोदियांवरून आपचा घणाघात  - Marathi News | aap alleges vendetta bjp scared of pace at which aap is growing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाला अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय"; मनीष सिसोदियांवरून आपचा घणाघात 

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यावरुन आम आदमी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. ...