लॉकडाऊन काळात मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या मजूर वर्गाला घरी पोहोचविण्याचं काम अनेकांनी केलंय. त्यात, अभिनेता सोनू सूदचं नाव आघाडीवरुन असून आत्तापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त मजूरांना सोनूने घरी पोहोचवले आहे. ...
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. ...