लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

पोकळ वडगावचा कलाकार चित्रपटसृष्टीत - Marathi News | Hollow Wadgaon artist in cinema | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोकळ वडगावचा कलाकार चित्रपटसृष्टीत

‘स्वराज्य रक्षक, संभाजी महाराज’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली आहे. लोकप्रिय मालिकेत जालना तालुक्यातील पोकळ वडगावचा गजानन उजेड कलाकार काम करीत आहे. ...

चित्रकलेचे मॅरेथॉन सुरू करूया - Marathi News | Let's start the painting marathon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चित्रकलेचे मॅरेथॉन सुरू करूया

हार्मनी द आर्ट गॅलरीतर्फे रविवारी (दि.१४) गंगापूररोड येथे चित्रकार अशोक धिवरे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुरलीधर रोकडे हे होते. ...

पुण्यातील नाट्यगृहे  - Marathi News | Theater of Pune | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुण्यातील नाट्यगृहे 

काहीवेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात... ...

कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली - Marathi News | Admission of admission to art colleges, waiting list increased: demand to increase capacity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली

चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या ...

डॉक्टरांच्या सांस्कृतिक चळवळीची प्रभावी वाटचाल - Marathi News | Effective move of the doctor's cultural movement in Auranagabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉक्टरांच्या सांस्कृतिक चळवळीची प्रभावी वाटचाल

औरंगाबादमधील डॉक्टर मंडळी थेट विदेशात नाट्यप्रयोगासाठी जात आहेत ...

शहराची सांस्कृतिक अवकळा, फुटक्या आरशात केला मेकअप - Marathi News | The cultural complex of the Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराची सांस्कृतिक अवकळा, फुटक्या आरशात केला मेकअप

शहरावर सांस्कृतिक अवकळा ओढवल्याचे हे चित्र रंगकर्मींना खिन्न करणारे आहे. ...

हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी..  - Marathi News | The story of the "friend" who lost life but after got sucess by guitar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरलेल्या आयुष्याला गिटारच्या 'यशस्वी ' सुरांनी सजवणाऱ्या '' त्या '' मित्राची कहाणी.. 

आयुष्यात येणाऱ्या सततच्या अपयशामुळे आयुष्य संपवण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला.पण..गिटारच्या सुरांनी त्याचं आयुष्य बदललं... ...

जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार! - Marathi News | World Music Day Special: off screen artists in Music! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर... ...