लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक - Marathi News | Two arrested in Assam for smuggling gold hidden in private parts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक

Gold Smuggling Case : याठिकाणी सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ...

Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक - Marathi News | six accused arrested in pailawan nagesh karale murder case in khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक

तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पोटावर सुमारे आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती ...

धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून - Marathi News | shocking news in pune the mother murder his two child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून ती निघून गेली ...

पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरात चोरी; एक लाखांचे दागिने लंपास - Marathi News | police sister house burglary in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरात चोरी; एक लाखांचे दागिने लंपास

चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीचे गज कापून रूममधील एक लाखांचे दागिने चोरून नेले. ...

पैशांसाठी दुचाकी, रिक्षाची चोरी; आरोपी गजाआड, चार गुन्हे उघडकीस! - Marathi News | Theft of two-wheelers, rickshaws for money; Accused arrest, four crimes uncovered in dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांसाठी दुचाकी, रिक्षाची चोरी; आरोपी गजाआड, चार गुन्हे उघडकीस!

Crime News : आरोपीने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आणि टिटवाळा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 असे 4 वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत. ...

वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून - Marathi News | Marriage registration of the father himself in old age The boy got angry and killed his father by crushing him with a stone in khed rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांची म्हातारपणात स्वतःसाठीच विवाह नावनोंदणी; मुलाने चिडून वडीलांचा केला दगडाने ठेचून खून

म्हतारपणात वडिलांनी स्व:ताच्या लग्नासाठी वधु - वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाकडून वयोवृध्द वडीलांचा दगडाने ठेचुन खुन झाल्याची घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे ...

Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Bulli Bai App: The vreator of Bulli Bai App was arrested by Delhi Police from Assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक

Bulli Bai App : या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे. ...

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की - Marathi News | There are no zebra crossing lanes do you police just intercept vehicles Pushing the police in bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की

चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने पोलिसासोबत अरेरावीही केली ...