लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

संतापजनक! मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे काढले, त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत... - Marathi News | Annoying! The girl was gang-raped and her eyes were taken out, after which her body was found naked ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे काढले, त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत...

Gangrape Case : बिहारमधील बांका जिल्ह्यातील चंदन पोलीस ठाण्याच्या परिसरात ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. ...

१५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह सदस्यास अटक - Marathi News | ACB arrested member along with Gram Sevak while accepting bribe of Rs 15,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह सदस्यास अटक

Bribe Case : वर्धा एसीबीची कारवाई, घरकुलाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी केली मागणी ...

मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार - Marathi News | The girl's stomach ached reveals truth and she was raped on the day of Holi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार

Rape Case : मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ...

‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत - Marathi News | fight between two groups over ‘The Kashmir Files’ movie in paratwada; 15 people arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘द काश्मीर फाइल्स’वरून परतवाड्यात दोन गटात राडा; १५ जण अटकेत

पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांना अटक केली असून, काहींचा शोध सुरू आहे. ...

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला - Marathi News | The elder brother attacked the younger brother in his sleep on suspicion of having an affair with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून थोरल्या भावाने झोपेतच धाकट्या भावावर केला हल्ला

Assaulting Case : कुंजनच्या आरडाओरडा आणि आवाजानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले असता कुंजनला रक्तबंबाळ झाल्याचे पाहून कुटुंबीय थक्क झाले. ...

पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत - Marathi News | Murder of husband who went missing in Pune The body was buried in Handewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत

शनिवारी सकाळी पती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली होती ...

संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार - Marathi News | Tragic incident! Deformed neighbor brutally abuses to a girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक घटना! गतीमंद मुलीवर विकृत शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार

Sexual Abuse Case : माहिती कळताच पोलिसांनी आरोपी सूरज लोखंडे (वय ४२) याच्या मुसक्या आवळून त्याला कोठडीत डांबले. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक  - Marathi News | Murder for not paying for alcohol; Two charged, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक 

Murder Case : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रुपराज उर्फ भाई राजा पाटील याला पोलिसांनी अटक केली.  ...