लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे. ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. ...
Halad Market : हळदीच्या वायदा बाजाराविरोधात हिंगोलीतील व्यापाऱ्यांनी उचललेले पाऊल आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहे. आठवडाभरापासून लिलाव ठप्प असून खुल्या बाजारातच हळद विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे. (Halad Market) ...
Maratha Reservation News: मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांसाठी पुन्हा एकदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आधार ठरली आहे. येथील कांदा, बटाटा व फळमार्केटमध्ये आंदोलकांच्या तात्पुरत्या वास्तव्याची सोय केली जाणार असून, अत्यावश्यक सुविध ...
Cotton Import Duty : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर कोसळले आहेत. ऑक्टोबरपासून किमान २० लाख गाठी आयात होणार असून शेतकऱ्यांना ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच कापूस विका ...