अर्ली किंवा अगाप द्राक्षे लोकल मार्केटमध्ये दाखल होत असून त्यांना बऱ्यापैकी भाव मिळत आहे. आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी द्राक्षाचे बाजारभाव (grape price) असे आहेत. ...
डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...
भरवस / मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्रान्वये मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावे अशी बाजार समितीकडे मागणी केली होती. ...
राज्यात बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचे वारे सुरू असतानाच या पाच प्रमुख बाजार समित्यांचा गुरुवारी दांगट समितीत समावेश केल्याने व्यापारी-शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. ...