अंकिता लोखंडे, मराठी बातम्या FOLLOW Ankita lokhande, Latest Marathi News अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे. ...
ईडीच्या चौकशीत समोर आली धक्कादायक बाब. सुशांत सिंग राजपूत एका घराचे भाडे देत होता. या फ्लॅटमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड राहते आहे. ...
एक्स-बॉयफ्रेन्ड सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे कोलमडली होती. पण अनेक दिवसानंतर अंकिताच्या चेह-यावर हास्य फुलले. ...
सुशांत सिंह राजपूतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो त्यांच्या अतिशय जवळ होता. इतकेच नाही तर सुशांतच्या नावातच त्याच्या आईचेही नाव दडले होते. ...
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी नवी घडामोड ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन एक गूढ बनले आहे. ...
सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर नव्हती. यावरून ती ट्रोलही झाली होती.... ...
सुशांत सिंग राजपूतच्या फॅमिली फ्रेंडने सांगितले की सुशांतच्या कुटुंबातील कोणीच संदीप सिंगला ओळखत नाही. ...