लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतपाल सिंग

Amritpal Singh Latest news

Amritpal singh, Latest Marathi News

Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
Read More
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती - Marathi News | Lok Sabha Election 2024: Khalistan supporter Amritpal Singh has only Rs 1000 wealth, this is the education, information revealed in the affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

Lok Sabha Election 2024: रासुका अंतर्गत सध्या आसाममधील दिब्रुगड येथील कारावासात बंद असलेला खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह (Amritpal Singh) लोकसभेच्या निवडणुकीत उतरला आहे. अमृतपाल सिंग याने खडूर साहीब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर् ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा - Marathi News | Khalistani supporter Amritpal Singh to contest Lok Sabha; Declaration of former MP lawyer khalsa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा

पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. ...

अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम - Marathi News | Amritpal Singh's plan foiled, police in plain clothes; Events leading up to the arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम

पोलिसांनी खबरदारी घेत तणाव टाळला ...

संपादकीय - अमृत कसले?- विषवल्लीच! - Marathi News | Editorial - What kind of nectar?- Vishavallicha on amritpal singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - अमृत कसले?- विषवल्लीच!

कारण या कट्टरपंथीयांनी अजनाला पोलिस ठाण्यात घुसखोरी करताना त्यांच्या खलिस्तानच्या मागणीचा अंदाज आला. ...

पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात, अमृतपालला अशी झाली अटक - Marathi News | Amritpal's wide smile, who has been fighting the police for a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात, अमृतपालला अशी झाली अटक

अटकेनंतर तत्काळ आसामच्या दिब्रुगड तुरुंगात रवानगी; चोहोबाजूने घेरून पकडले ...

Amritpal Singh Arrest: 'पूर्वी मोकाट फिरायचा, पण आता...', अमृतपाल सिंगच्या अटकेच्या एक दिवस आधी अमित शहा काय म्हणाले? - Marathi News | amritpal singh moga arrest amit shah statement against him day before his got arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पूर्वी मोकाट फिरायचा, पण आता...', अमृतपाल सिंगच्या अटकेच्या एक दिवस आधी अमित शहा काय म्हणाले?

Amritpal Singh Arrest: अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. ...

Amritpal Singh Surrender : मोठी बातमी! खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण - Marathi News | Amritpal Singh Surrender : 'Waris Punjab De' chief Amritpal Singh arrested by Punjab Police from Moga district of Punjab: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

Amritpal Singh Surrender : अमृतपाल सिंग हा खलिस्तानचा समर्थक आहे. अमृतपाल सिंगने मोगाच्या रोडा गावात आत्मसमर्पण केले. ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले - Marathi News | Big blow to Khalistani supporters Amritpal; Akal Takht asked to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले

सध्या पंजाबमध्ये पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. ...