लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

वऱ्हाडातील २६२६ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ, ३५ तालुक्यांत कमी पावसाचा फटका - Marathi News | 6 villages in Wahda receive water shortages this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडातील २६२६ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ, ३५ तालुक्यांत कमी पावसाचा फटका

पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. ...

५२६ गावांमध्ये राजकारण तापले; सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा - Marathi News | Politics warmed in 526 villages; Awaiting sarpanch reservation in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५२६ गावांमध्ये राजकारण तापले; सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

मार्चमध्ये निवडणूक ...

स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे कालवश - Marathi News | Freedom fighter Ramakrishna Kherde Passes Away | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे कालवश

रामकृष्ण खेरडे यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात संचारबंदी असताना हातात राष्ट्रध्वज घेऊन असहकार आंदोलन केले होते. ...

मेळघाटातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावा - के.सी. पाडवी - Marathi News | Fix various problems in Melghat immediately - K C Padavi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावा - के.सी. पाडवी

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपवनसंरक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ...

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला लाच घेताना अटक - Marathi News | BJP district council member arrested for taking bribe case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला लाच घेताना अटक

पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. ...

परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | cctv surveillance during the exams of sant gadge baba amravati university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पाच जिल्ह्यांत अंमलबजावणी; १७२ परीक्षा केंद्रे निश्चित ...

बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त - Marathi News | bjp Babanrao Lonikar poster burned in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बबनराव लोणीकर यांचे पोस्टर जाळले, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संतप्त

बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तहसीलदारांचा अपमान केल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांचे पोस्टर जाळले ...

वऱ्हाडात गारठा वाढला; सरासरी ५ अंशाने किमान तापमान घटले - Marathi News | Temperatue dropped in western Warhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात गारठा वाढला; सरासरी ५ अंशाने किमान तापमान घटले

अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील किमान तापमानात सारखा चढ-उतार सुरू आहे. ...