लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

आरटीई अंतर्गत ४८७५ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता; ९१७ वसतिस्थानांचा समावेश - Marathi News | Transport allowance for 4875 students under RTE | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीई अंतर्गत ४८७५ विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता; ९१७ वसतिस्थानांचा समावेश

शालेय शिक्षण विभागाने २० फेब्रुवारी २०२० रोजी निर्णय जाहीर केला आहे. ...

लोपामुद्रा महोत्सवाची आजपासून सुरुवात; 10 दिवस नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम  - Marathi News | Lopamudra Festival starts today; 10 days of dance, cultural events | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोपामुद्रा महोत्सवाची आजपासून सुरुवात; 10 दिवस नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम 

परराज्यातील चमुंचे सादरीकरण ...

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा - Marathi News | Last apology for 'that' college vows not to marry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या ‘त्या’ महाविद्यालयाचा अखेर माफीनामा

शपथेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला असेल, तर आम्ही या देशातील अशा सर्व लोकांची नम्रपणे माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो ...

‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना - Marathi News | 46,000 farmers do not get PM Kisan Samman Yojana's Benefits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आधार’चा खोडा; ४६ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम मिळेना

सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार प्रत्येकी तीन हप्त्यांत देण्याची घोषणा केली. ...

अमरावतीत १० सावकारांच्या घरी छापे - Marathi News | Raids at the home of 10 lenders in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत १० सावकारांच्या घरी छापे

सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. ...

प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण - Marathi News | professor Fast with family members | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राध्यापकाचे कुटुंबीयासह बेमुदत उपोषण

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबीयांसह गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...

मी प्रेमविवाह करणार नाही, मुलाबरोबर पळून जाणार नाही; विद्यार्थिनींना शपथ - Marathi News | I will not do love marriage, not escape with a boy; Taken oath to students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मी प्रेमविवाह करणार नाही, मुलाबरोबर पळून जाणार नाही; विद्यार्थिनींना शपथ

महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे. ...

शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव - Marathi News | Shivbhojan Yojana's target will be doubled, Shivthali in West Vidarbha is expected to increase by 950 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची शासन योजनेची राज्यात २६ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...