तिला त्याने रस्त्यात येता-जाता अडविले तसेच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, मी म्हणतो तशी रहा, माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मी तुझ्या घरी येऊन तमाशा करीन,’ अशी धमकी तिला दिली. ...
न्यायाधीशांनी सोमवारी देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा साधा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ...