लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’ - Marathi News | 1500 CCTV cameras on Samruddhi Highway; 'Watch' from Nagpur to Mumbai | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’

राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ...

सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन अन् चार वेळा ! मतदारयादीमधील दुबार नावांबाबत सर्वत्र गदारोळ - Marathi News | Over 6,000 voters' names appear twice, three times and four times! There is a stir everywhere regarding duplicate names in the voter list | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा हजारांवर मतदारांची नावे दोन, तीन अन् चार वेळा ! मतदारयादीमधील दुबार नावांबाबत सर्वत्र गदारोळ

Amravati : नाव, लिंग, पत्ता, छायाचित्राची होणार तपासणी; हमीपत्रानंतरच मतदान ...

व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्यांचा वावर, वन्यजीव संरक्षणाला अडथळा - Marathi News | Stray dogs in tiger reserve hinder wildlife conservation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्यांचा वावर, वन्यजीव संरक्षणाला अडथळा

गाव-खेड्यातील कुत्र्यांचा वाढला त्रास : वनसीमेवरील कचरा संकलन केंद्र, टाकाऊ पदार्थ ठरतेय धोकादायक ...

"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी - Marathi News | BJP Ameet Satam tweet Over muslim double voting Vote Jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी

BJP Ameet Satam : मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली आहे. ...

आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे - Marathi News | If we had been managed...; Trollers should protest for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे

Amravati : भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ...

गिळंकृत वन जमिनींचा शोध घेण्यासाठी 'एसआयटी' गठीत पण गुंता सुटेना - Marathi News | 'SIT' formed to search for swallowed forest lands but the problem is not solved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गिळंकृत वन जमिनींचा शोध घेण्यासाठी 'एसआयटी' गठीत पण गुंता सुटेना

'महसूल'ची कासवगती : विशेष जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी ...

'धमकी दिली तरच फोन करा' ११२ वर कॉल केला असता पोलिसांकडून चौकशीसाठी येण्यास नकार - Marathi News | 'Call only if threatened' When I called 112, the police refused to come for questioning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'धमकी दिली तरच फोन करा' ११२ वर कॉल केला असता पोलिसांकडून चौकशीसाठी येण्यास नकार

Amravati : संशयित व्यक्तीची माहिती देण्यासाठी केला होता कॉल अवमानजनक शब्दांचा सामना ...

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Important verdict of the Supreme Court! The way is paved for recruitment of 23 thousand posts in the scheduled sector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! अनुसूचित क्षेत्रातील २३ हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Amravati : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, राज्यातील अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील मानधन तत्त्वावर कार्यरत आदिवासी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...