लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला - Marathi News | No honorarium for four months, now contractors are selling their kidneys | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला

Amravati : अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची आपबीती ...

मेळघाटात चिमुकल्यांच्या रक्तात सिकलसेलचे विष; धारणी-चिखलदऱ्यात ८०० मृत्यूच्या दाढेत आनुवंशिक आजार - Marathi News | Sickle cell toxin found in children's blood in Melghat; Genetic disease responsible for 800 deaths in Dharani-Chikhaldara | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात चिमुकल्यांच्या रक्तात सिकलसेलचे विष; धारणी-चिखलदऱ्यात ८०० मृत्यूच्या दाढेत आनुवंशिक आजार

Amravati : मेळघाटातील चटके कुपोषणाचे सोसणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसमोर सिकलसेलचे मोठे संकट आता उभे ठाकले आहे. ...

रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात - Marathi News | Whose math will the independents in the fray spoil? 120 independent candidates in the fray in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रिंगणातील अपक्ष कुणाचे बिघडवणार गणित? अमरावतीत १२० अपक्ष उमेदवार मैदानात

Amravati : अमरावती महापालिकेच्या २२ प्रभागांत ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे ५४१ आणि १२० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ...

आज थांबणार प्रचाराची रणधुमाळी ; उद्या 'कत्ल की रात' - Marathi News | The campaign frenzy will end today; tomorrow will be the 'night of murder' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आज थांबणार प्रचाराची रणधुमाळी ; उद्या 'कत्ल की रात'

Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचार रॅली, घरोघरी संवादावर भर ...

१७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर - Marathi News | A 17-year-old girl was tricked into asking for 'that' video; After it went viral on social media, it reached her uncle's phone directly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर

Amravati : एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तथा तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे. ...

पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन - Marathi News | Guardian Minister 'in action'; 15 rebel BJP office bearers suspended | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन

Amravati : डॉ. नितीन धांडे यांच्याकडून कार्यवाहीचे पत्र, मनपा निवडणुकीत उमेदवारी ...

महसूल मंत्रालय झोपेतच ! 'त्या' तहसीलदाराची दुसऱ्यांदाही 'जातवैधता' रद्द; पदोन्नतीचा लाभ घेऊन कारवाई शून्य - Marathi News | Revenue Ministry is sleeping! 'That' Tehsildar's 'caste validity' cancelled for the second time; Taking advantage of promotion, no action taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महसूल मंत्रालय झोपेतच ! 'त्या' तहसीलदाराची दुसऱ्यांदाही 'जातवैधता' रद्द; पदोन्नतीचा लाभ घेऊन कारवाई शून्य

Amravati: बनावट जातवैधतेच्या आधारे पदोन्नती मिळाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, दोनदा 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द होऊनही संबंधित तहसीलदारावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर; अमरावतीत वर्षभरात २०१ बळी - Marathi News | The shocking reality of farmer suicides is revealed again; 21 deaths in a year in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर; अमरावतीत वर्षभरात २०१ बळी

Amravati : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकांत थांबलेले नाही, तर यामध्ये वाढ होत आहे. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. ...