लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहून व्हाल थक्क, See Inside Photos - Marathi News | Amitabh Bachchan And Jaya Bachchan's 100 Crore Worth Home, Jalsa Exudes Royalty, Take An Inside Tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहून व्हाल थक्क, See Inside Photos

अमिताभ बच्चन यांच्या घराचं नाव जलसा असून या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी ते १२० कोटी रुपये इतकी आहे. ...

KBC 11 : डॉक्टरांनी मृत समजून डस्टबिनमध्ये फेकले...! ‘तिची’ कहाणी ऐकून अमिताभही स्तब्ध!! - Marathi News | Kaun Banega Crorepati 11 : amitabh bachchan gets teary eyed after meet disabled contestant noopur chauhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : डॉक्टरांनी मृत समजून डस्टबिनमध्ये फेकले...! ‘तिची’ कहाणी ऐकून अमिताभही स्तब्ध!!

‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा-या नुपूर चौहान हिच्या कहाणीने महानायक अमिताभ बच्चनही स्तब्ध झालेत. ...

'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार - Marathi News | Big B has a serious illness | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार

'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार ...

‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत! - Marathi News | These movies terrified the audience! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत!

बॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत ...

अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, ७५ टक्के लिव्हर निकामी आणि गंभीर आजाराशी करताहेत सामना - Marathi News | Amitabh Bachchan says 75% of his liver ‘is gone’, survived with tuberculosis for 8 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, ७५ टक्के लिव्हर निकामी आणि गंभीर आजाराशी करताहेत सामना

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं आहे आणि फक्त २५ टक्के यकृतावर ते जिवंत आहेत. ...

पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक - Marathi News | Rs 5 crore from Reliance for flood victims and Amitabh Bachchan also gave check for kolhapur and sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेक

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. ...

या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियातील सदस्य खेळू शकत नाहीत कौन बनेगा करोडपती - Marathi News | This is a reson why Bachchan family can't come to kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियातील सदस्य खेळू शकत नाहीत कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाशी निगडित अनेक गोष्टींचा अमिताभ यांनी खुलासा केला आहे. ...

Raksha Bandhan 2019: बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Raksha Bandhan 2019: Bollywood celebrities wish Raksha Bandhan happy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2019: बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

अमिताभ बच्चन, सारा अली खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनी रक्षाबंधन साजरा केला. ...