लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
बच्चन हाऊसमध्ये झालेली ती एक मिटींग अन् त्यानंतर कायमस्वरुपी विभक्त झाले रेखा-अमिताभ - Marathi News | this is how the love story of amitabh bachchan and rekha was ended both of them parted ways after meeting at amitabhs house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन हाऊसमध्ये झालेली ती एक मिटींग अन् त्यानंतर कायमस्वरुपी विभक्त झाले रेखा-अमिताभ

rekha-amitabh love story: रेखा आणि अमिताभ विभक्त होण्यापूर्वी जया बच्चनने रेखाची भेट घेतली होती. ...

बापरे..! असं काय घडलं होतं की अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यावर उचलला होता हात - Marathi News | What had happened was that Amitabh Bachchan had raised his hand against Rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! असं काय घडलं होतं की अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यावर उचलला होता हात

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांचे बरेच गाजलेले किस्से आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...

सासऱ्यांपेक्षा जावई वरचढ! कमाईच्या बाबतीत श्वेता नंदाच्या नवऱ्याने बिग बींनाही टाकले मागे - Marathi News | know about amitabh bachchan son in law nikhil nandas net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांपेक्षा जावई वरचढ! कमाईच्या बाबतीत श्वेता नंदाच्या नवऱ्याने बिग बींनाही टाकले मागे

Amitabh bachchan: 'सात हिंदुस्तानी या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारे बिग बी आज जवळपास  2950 कोटी रुपये संपत्तीचे मालक असल्याचं म्हटलं जातं. ...

अमिताभ बच्चन यांना रेखा यांच्या सवयीची यायची चीड, स्वतः केला होता खुलासा - Marathi News | You Will Be Surprised To Know When Rekha's habit of annoying Amitabh Bachchan She Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना रेखा यांच्या सवयीची यायची चीड, स्वतः केला होता खुलासा

प्रत्येकाकडे रेखा (Rekha) यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. ...

Amitabh Bachchan यांच्या घरी आढळला कोरोनाचा रुग्ण; बिग बी म्हणाले... - Marathi News | Corona patient found at Amitabh Bachchan's house; Big B said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan यांच्या घरी आढळला कोरोनाचा रुग्ण; बिग बी म्हणाले...

मागील वर्षी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोना (Corona Virus)ची लागण झाली होती. ...

अमिताभ बच्चन 13 वर्षांपासून करताहेत 'हे' काम, स्वतः बिग बींनी केला खुलासा - Marathi News | Amitabh Bachchan has been writing blogs for 13 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन 13 वर्षांपासून करताहेत 'हे' काम, स्वतः बिग बींनी केला खुलासा

चित्रपटासोबतच बिग बी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत, नुकतच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन एक मोठा खुलासा केला. ...

'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती 'ही' गुड न्यूज!, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | During the shoot, 'this' Actress became pregnant with Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'च्या शूटिंगदरम्यान जया बच्चन यांनी बिग बींना दिली होती 'ही' गुड न्यूज!, जाणून घ्या याबद्दल

शोले (Sholey) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचे लग्न झाले. ...

Shweta bachchan-nanda: 'या' कारणामुळे नवऱ्याचं घर सोडून बिग बींची लेक राहते माहेरी - Marathi News | why shweta bachchan nanda lives with her parents and not with her husband here is what we know so far | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shweta bachchan-nanda: 'या' कारणामुळे नवऱ्याचं घर सोडून बिग बींची लेक राहते माहेरी

Shweta bachchan-nanda: दोन मुलांच्या जन्मानंतरही ती पतीपासून वेगळी राहत असल्याचं पाहायला मिळतं. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे.  ...